नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, ज्योतिष शास्त्रानुसार बदलत्या ग्रहनक्षत्राची स्थिती वेगवेगळा परिणाम करत असते. बदलत्या ग्रह नक्षत्रांच्या स्थिती प्रमाणेच मनुष्याच्या जीवनात अनेक घडामोडी घडून येतात.
येत्या दीप अमावास्येला असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.
त्यामुळे बनत असलेली ग्रहदशा, ग्रहांचे राशि परिवर्तन आणि एकूणच बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ परिणाम 6 राशींच्या जीवनावर पडणार आहे.
हे आपल्यासाठी जीवनातील यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ असणार आहे. आता आपला भाग्योदय होणार आहे. आता प्रगतीचे नवे मार्ग खुले होणार आहेत. जीवन सुख-समृद्धी आणि आनंद भरून जाणार आहे.
कार्यक्षेत्रात करिअर, उद्योग-व्यापार, नोकरी समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रात आपल्याला यश मिळण्याचे संकेत आहेत.
1 मेष रास: मेष राशिच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. अमावस्या तिथीला आपल्यासाठी सर्वच दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने काळ उत्तम आहेच.
आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. पैशांची तंगी आणि पैशांची अडचण दूर होणार आहे. हाती पैसा खेळता राहणार आहे. व्यवसायांची सुरुवात आपल्यासाठी लाभदायक ठरू शकते.
या काळात आपल्या जीवनात अनेक शुभदायक घडामोडी घडू शकतात. नोकरीत अडलेली कामसुद्धा पूर्ण होतील व जीवनात सुख-शांतीमध्ये वाढ होईल. एकंदरीतच हा महिना मेष राशीसाठी सकारात्मक जाणार आहे.
2 मिथुन राशीं: व्यापारात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. अनेक दिवसांपासून भोगत असलेला दुःख आणि यातना यांपासून आपली सुटका होईल.
आर्थिक अडचणी कमी होतील. राजकीय क्षेत्रात नावलौकिक वाढण्याचे संकेत आहेत आणि करिअरमध्ये यश तर मिळणारच आहे.
3.सिंह राशी: ग्रह-नक्षत्रांची विशेष कृपा बरसणार आहेत. जीवनात आनंदाची बहार येणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ उत्तम ठरणार आहे. करियर विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.
प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आर्थिक समस्या दूर होण्याचे संकेत आहेत. आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येणार आहे. त्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील.
4 तुळ राशी: तुळ राशीला सुद्धा आता प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होते. मार्गात येणारे अडथळे दूर होतील. आपल्या राशीच्या जातकांचे सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. अडलेली कामं मार्गी लागतील.
नोकरीसाठी तर हा काळ अत्यंत उत्तम आहे. करियरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी तुमच्याकडे चालून येणार आहेत. पैशाची तंगी तर आता दूर होईल. कारण तुमच्या हाती पैसा खेळणार आहे.
5 मकर राशी: तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा प्रसार करण्याची संधी मिळेल. कमाई चांगली होईल. योग्य नियोजनामुळे तुमचे लक्ष पैसे गुंतवण्यावर असेल.
याशिवाय, बांधकाम क्षेत्राशी निगडित लोकांना फायदा होईल आणि गुंतवणुकीसाठी वेळ योग्य आहे, धनलाभ होईल. कौटुंबिक संपत्ती वाढेल. आज तुमचे लक्ष अनावश्यक गोष्टींवर जास्त असेल.
इतरांना छळण्यात आनंद मिळेल पण नाराजी नंतरच्या परिस्थितीबद्दल अनभिज्ञ राहतील. स्वभावात खेळकरपणा असेल आणि सर्वांशी सौम्यपणे वागेल. कुटुंबातील सदस्यांचे वर्तन तुमच्याशी चांगले राहील.
6 कुंभ राशी: या राशीसाठीअतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आता कुंभ राशीसाठी परिस्थिती अतिशय अनुकूल बनणार आहे आणि मजबूत होईल. व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल असेल.
व्यवसायातून आपल्या कमाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतील.
बेरोजगारांना चिंता करण्याची गरज नाही, कारण रोजगाराच्या नवीन संधी त्यांना या महिन्यात मिळतील आणि राजकीय क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होऊ शकतात..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी अड्डा याला आताच लाईक करा.