नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, आपल्या प्रगतीसाठी आणि सुखासाठी आपल्या एक उपाय करायचा आहे, जो आपण कोणत्याही दिवशी करू शकतो. हा एक उपाय नक्कीच केला पाहिजे. जर आपल्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण करायच्या असल्यास तर आपल्याला कोणत्याही दिवशी दिवशी हे 1 काम करायचे आहे.
यामध्ये या दिवशी गाईला ही एक वस्तू नक्की खाऊ घाला. कारण हिंदू धर्मामध्ये गाईचं खूप महत्त्व आहे, गाईला मातेसमान मानले जाते आणि त्यामुळेच गाईला आपण गोमाता म्हणतो.
कारण गाईच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात.त्यामुळे या एकादशीच्या दिवशी आपण गाईला ही 1 वस्तू खाऊ घालायचे आहे. मात्र तत्पूर्वी आपल्या घरामध्ये श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचे पूजन आपल्या आहे.
श्री विष्णूचे पूजन करावं कारण, एकादशी तिथी ही श्री विष्णूला समर्पित आहे. श्री विष्णूची ही अत्यंत प्रिय तिथी आहे.
हा उपाय केल्यास, आपल्या जीवनातील सर्व कष्ट अडचणीं दूर होऊन आपल्याला सुख समृद्धी पण आता प्राप्त होते. हा उपाय अत्यंत साधा व सोपा असा आहे. गाईला आपल्या हिंदू धर्मात देवी मानले जाते.
या दिवशी आपण सर्व देवांचा एकत्रित आशीर्वाद मिळविण्यासाठी एक खूप छान असा गाईच्या उपाय करणार आहोत.
त्यासाठी आपल्याला सर्वात आधी श्रीहरी विष्णू भगवंत आणि देवी लक्ष्मीचे पूजन करायचे आहे. भगवंतांचे पूजन करण्यापूर्वी या दिवशी गंगेच्या पाण्याने स्नान करावे. नदीवर जाऊन स्नान करावे.
जर नदीवर जाऊन स्नान करून स्वच्छ नसेल, तर घरी आंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगेचे पाणी टाकून त्या पाण्याने स्नान करावे.
मग देवाला मनोभावे नमस्कार करावा. अर्पण करावा. त्यानंतर एक ताजी पोळी बनवून पोळीही देवाला नैवेद्य दाखवावा आणि ही पोळी भगवंतांना नैवेद्य म्हणून अर्पण करावे आणि तीच पोळी उचलून गाईला खाऊ घालावी.
कारण गाईने पोळी खाल्ली म्हणजे स्वतः भगवंतांनी ग्रहण केल्याप्रमाणे होते. गाय पोळी खात असताना आपली जी काही इच्छा किंवा मनोकामना असे मी मनातल्या मनात सांगावी.
नमस्कार करावा. जर शक्य झाले तर काही लाल-पिवळी फळे खायला द्यावी. हिरवा चारा खाऊ घालावा. यामुळे आपल्या इच्छा मनोकामनाचे पूर्तता खूप लवकर होते.
अनेक वेळा असे होते की आपले मन उद्योग धंदा व्यापार मध्ये लागत नाही जिथून पैसा येणार आहे, अशा ठिकाणी तुमचे मन लागत नाही अशा वेळी या दिवशी थोडीशी खडीसाखर जर तुम्ही तांदळाच्या डब्यात ठेवली.
तर काही दिवसातच तुम्हाला जाणवेल कि तुमच्या घरामध्ये पैसा येत आहे. तुमचे मन काम करण्यात लागत आहे. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला अपेक्षा पेक्षा जास्त मिळेल. अशा मागण्या तिचा पैसा घरामध्ये आल्यावर तुम्हाला सुख व समाधान सुद्धा मिळेल.
भांडण व वादविवाद होणार नाहीत. घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाला खडीसाखर अर्पण केली तर म्हणजेच ११ प्रदक्षणा पिंपळाच्या झाडाला मारायचे आहे.
आणि त्यानंतर मूठ भर खडीसाखर अर्पण करायची आहे. असे केल्याने आपल्या कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत होतो.या दिवशी तुम्ही साखरेचे दान सुद्धा करू शकता.
जर तुम्हाला शक्य झाल्यास गाईला चपाती किंवा अन्य पदार्थ खाऊ घालू शकता. प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करून पहा. अनेकदा प्रयत्न करून सुद्धा नोकरी लागत नसेल
तर या उपायांमुळे घरबसल्या तुमच्याकडे काम येऊ लागेल. अनेक मार्गाने घरामध्ये पैसा येऊ लागेल. हे काही महत्त्वाचे उपाय आहेत जे आपण शुक्रवारच्या दिवशी करू शकतो
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी अड्डा याला आताच लाईक करा.