नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, तुमच्याकडे सुद्धा पैसा पुरत नाही येणारा पैसा टीकत नाही, फक्त पगार झाला की हा 1 उपाय करा
पैसा हे एक विनिमयचे साधन असल्यामुळे दैनंदिन जीवनातील आणि व्यवहारात पैसा अत्यंत उपयुक्त मानला जातो. तसेच पैसे कमावण्यासाठी माणूस आयुष्यभार काम करतो.
पण, कधीकधी काही केल्या कष्टाने कमावलेला हा पैसा घरात टिकत नाही. काही वेळा पैसा ठेवण्याच्या जागेत दोष असू शकतो किंवा जर कमावलेला तुमच्याकडे पैसा टिकत नसेल.
तुम्हाला अडचणीतून मार्ग मिळत नसेल, तसेच मनात सतत कोणती तरी चिंता असेल. याशिवाय सतत काहीतरी अडचण निर्माण होत असेल.
कोणती तरी समस्या तुमच्या जीवनामध्ये असेल या सर्व प्रकारच्या समस्या किंवा अडचणी तुमच्या जीवनात सातत्याने निर्माण होत असल्यास असा वेळी हे काही सोपे उपाय केल्यास,तुम्ही कमावलेला हा पैसा घरात टिकून राहण्यास मदत होईल.
अनेक लोकांच्या घरात पैसा येतो. मग तो पगारच्या स्वरूपात किंवा व्यापाराच्या स्वरूपात असेल, मात्र हा आलेला पैसा टिकत नाही. नेहमी प्रत्येक महिनाच्या जर तुमच्या शेवटी घरात पैसाची चणचण असल्यास, किंवा तसेच पैसा सुद्धा टिकत नसल्यास, त्यामुळे तुमची वर्षानुवर्ष आर्थिक प्रगती होत नाहीये.
ज्या परिस्थितीमध्ये आहात, तीच परिस्थिती कायम आहे,तसेच आर्थिक दृष्ट्या तुम्ही खूप कमकुवत आहेत तर तुम्ही सुद्धा हा एक सोपा उपाय नक्कीच केला पाहिजे. कारण या उपायांमुळे तुमच्या घरात सुद्धा पैसा टिकायला सुरुवात होईल,
तसेच सुख-समृद्धी नांदायला लागेल. आर्थिक प्रगती होईल आणि कायमस्वरूपी तुमच्या घरात बरकत राहील.
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला रोज देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे. तसेच तुमच्या घरातील महिला किंवा पुरुषातील तसेच इतर कोणीही हा उपाय करू शकता. घरातल्या एका सदस्याने जर सोपा उपाय केला तरी,
याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला होतो.यासाठी तुम्हाला फक्त सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या देवघरासमोर बघायचा आहे. मग यानंतर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती
आणि लक्ष्मीचे श्रीयंत्र असायला पाहिजे.कारण या उपायामध्ये याची आवश्यकता लागणार आहे. जर नसेल तर आधी तुम्ही श्रीयंत्र आणि लक्ष्मी मातेची मग ती तांब्याची किंवा पितळाची तसेच चांदीची मूर्ती अशा प्रकारे कोणतीही माता लक्ष्मीची मूर्ती आणावी.
तसेच जर ही मुर्ती घरात असेल तर अतिउत्तम आहे. मग श्रीयंत्र आणि माता लक्ष्मीची मुर्ती आणायची आहे,कारण आपल्याला देवघरामध्ये या दोन वस्तूची आवश्यकता लागणार आहे.
एक श्रीयंत्र आणि दुसरं लक्ष्मी मातेची मूर्ती. तर त्याच श्रीयंत्रासमोर आणि लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर बसून आपल्याला एक वेळेस श्रीसूक्त वाचायचा आहे.
तर हे श्रीसूक्त आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्य सेवा या पोथीमध्ये श्रीसूक्त दिलेला आहे.तर तुम्हाला रोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दोन्ही वेळेस हे श्रीयंत्र समोर आणि लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर बसून एक वेळेस फक्त एक वेळेस श्रीसूक्त मनोभावाने वाचायचे आहे.
कारण ज्या घरामध्ये श्रीयंत्र तसेच ज्या घरामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती असते आणि ज्या घरामध्ये नित्यनेमाने दररोज श्रीसूक्त वाचले जाते.
त्या घरात लक्ष्मीचा वास असतो.माता लक्ष्मीचा आशीर्वाद तिथे राहत असतो.त्यामुळे त्या घरात सुख-समृद्धी नांदते तसेच त्या घरात बरकत राहण्यास सुरुवात होते.
याशिवाय त्या घरामध्ये पैसा टिकायला लागतो,मग त्यामुळे त्या घराची आर्थिक प्रगती होते.त्यामुळे तुम्हाला हा उपाय नक्कीच केला पाहिजे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.