नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, बदल्यात जीवनात माणूस इतका व्यक्त झाला आहे की त्याला स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्यास वेळ नाही., त्यामुळे तो विविध प्रकारच्या आजारांना बळी पडत आहे. सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी अशा अनेक समस्या त्याच्या जीवनात निर्माण झाल्या आहेत.
तसेच या समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय आयुर्वेदात सांगितले आहेत. त्याने हे सर्व प्रकारच्या समस्या कायमस्वरूपी दूर होण्यास मदत होते.
तसेच गुडघेदुखीची समस्या जरी साधारण वाटत असली तरी अतिशय वेदनादायक असा अनुभव आपल्याला मिळत असतो. गुडघेदुखी ही वयोवृद्ध व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येत असते.
केवळ वयोवृद्धच नाही तर तरुण वर्ग व लहान मुलांमध्ये देखील गुडघेदुखीची समस्या दिसत असते. अशाच प्रकारे कंबर दुखी सांधेदुखी देखील आहे म्हणून यावर वेळीच उपचार करणे गरजेचे असते.
सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी या समस्या आपल्या शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे निर्माण होतात.या उपायाने आपल्या शरीरात कॅल्शियम प्रमाणाही योग्य राहण्यास मदत होते.
यासाठी आपल्याला प्रथमता खारीक लागणार आहे. खारीक ही उर्जावर्धक आणि शक्ती वाढवण्यासाठी खुप महत्त्वाची मानली जाते. यामध्ये पौष्टीकता खुप असते आणि ही खारीक आपण दुधाबरोबर घेतली तर काही 4 पटीने तिचे गुणधर्म वाढतात.
फुफ्फुसेचे सर्व विकार दुर करण्यास मदत करते.तर या 2 खारिक आपण बारीक करून घ्यायची आहे.तसेच शारीरिक दुर्बलता दुर करून शक्ती वाढवण्याचे काम ही खारीक करते.
ही खारीक बारीक करून दुधात मिक्स करून ते दूध उकळून घ्यायचे आहे.त्याने त्या खारकेचे गुणधर्म त्या दुधात उतरण्यास मदत होते. या दुधात 2 चमचे पावडर घालायची आहे.
हे मिश्रण झालेले दूध आपल्याला संध्याकाळी झोपताना घ्यायचे आहे असे केल्याने तुम्हाला कायमस्वरूपी या सर्व समस्येवर मात करण्यासाठी मदत होईल. पन हे उपाय करण्यापूर्वी 1 तास आधी आणि दूध पिल्यावर 1 तास नंतर काही खाऊ नये.
तसेच यामुळे तुमच्या सर्दी आणि खोकला ही नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते. याने वजन वाढते तसेच तुमच्या शरीरावरील त्वचा चमकदार होण्यास सुरुवात होते.
तसेच कॅन्सर सारख्या रोगावर याने आपण मात करू शकतो.याने कॅल्शियम वाढवले.हा उपयसाठी तुमी अर्ध्या वाटी तीळ घेऊन ते मिक्सरमध्ये बारीक करून रोज एक चमचा घायची आहे.
रोज सकाळी एक चमचा तोंडात टाकून त्यावर पाणी पायचे आहे. असे रोज करायचे आहे.यानंतर 1 तासाने नास्ता करू शकतो.
दुसऱ्या उपयमध्ये थोडासा गूळ आणि हरभरा घायचा आहे. आणि एक ग्लास गरम दूध. तुम्ही पहिला हरभरा आणि गूळ खाऊन मग त्यावर गरम दूध पायचे आहे.हरभरा मध्ये खूप लोह असते.
त्याने तुमचे शरीरतील हाडे मजबूत होतात.तसेच मांसपेशी मधील सूज कमी करते. हे उपाय तुम्ही दिवसातून कधीही करू शकता.
3 उपाय मेथी दाना रात्री झोपताना एक वाटीत भिजवून ठेवावे. आणि नंतर त्या दानाना चावून खावे आणि ते पाणी पिण्यावयाचे आहे.तुम्ही हे एकेक उपाय करून पाहू शकता. याने तुम्हाला तुमच्या शरीरात ऊर्जा जाणवेल.
हे वरील सर्व उपाय घरगुती आहेत त्याने जास्त खर्च होणार नाही. तसेच यातील सर्व पदार्थ खाल्याने तुमच्या शरीरात कॅल्शियम ची कमी कधीच भासणार नाही. शरीरात सर्व हाडे मजबूत होण्यास मदत होते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी अड्डा याला आताच लाईक करा.