या 3 राशीच्या लोकांनी चुकूनही हातांत लाल धागा बांधू नका, नाहीतर.. - Marathi Adda

या 3 राशीच्या लोकांनी चुकूनही हातांत लाल धागा बांधू नका, नाहीतर..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, वाईट नजरेपासून किंवा वाईट शक्तीपासून वाचण्यासाठी आपल्याकडे अनेकदा लाल धागा बांधण्याचा सल्ला दिला जातो आणि तशाप्रकारचे अनेक समाज गैरसमज आपल्याकडे प्रसिद्ध देखील आहेत.

त्यामुळे खरंच प्रत्येकाने लाल धागा बांधला पाहिजे का ? अशी शंका अनेकांच्या मनात असेल. लाल धागा न केवळ वाईट नजरेपासून वाचवतो तर शनी ग्रहाला देखील मजबुती देतो.

हिंदू मान्यतेनुसार हातात कलावा किंवा लाल धागा बांधल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि बजरंग बलीची कृपाही प्राप्त होते. 

हातात लाल धागा बांधल्याने कुंडलीतही मंगळ ग्रह मजबूत होतो आणि आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता असते.

अनेकजण हातात लाल रंगाचा धागा बांधतात. कोणत्याही शुभ किंवा धार्मिक कार्यात कलावा किंवा लाल धागा बांधण्याची प्रथा आहे. हिंदू मान्यतेनुसार लाल धागा शुभ मानला जातो.

ज्योतिषशास्त्रानुसार लाल धागा हातात बांधण्याचे अनेक फायदेही सांगितले आहेत. पण कोणत्या राशीच्या लोकांनी लाल धागा घालू नये हे देखील सांगण्यात आले आहे. हिंदू मान्यतेनुसार हातात कलावा किंवा लाल धागा बांधल्याने लक्ष्मी प्रसन्न होते.

आणि जय हतुमानाची कृपाही प्राप्त होते. हातात लाल धागा बांधल्याने कुंडलीतही मंगळ ग्रह अधिक मजबूत होतो आणि आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता असते.

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, लाल धागा बांधल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो आणि त्याचा जीवनावर चांगला प्रभाव पडतो.

हिंदू मान्यतेनुसार हातात कलावा किंवा लाल धागा बांधल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि जय हतुमानाची कृपाही प्राप्त होते. 

हातात लाल धागा बांधल्याने कुंडलीतही मंगळ ग्रह अधिक मजबूत होतो आणि आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता असते.

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार लाल धागा बांधल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो आणि त्याचा जीवनावर चांगला प्रभाव पडतो.

ज्योतिषशास्त्रात असेही सांगितले आहे की, कोणत्या लोकांनी लाल धागा हातात बांधू नये. असे मानले जाते की, शनिदेवाला लाल धागा आवडत नाही. यासाठी शनिवारी काळ्या तिळाचे दान करावे.

शनी महाराज हे कुंभ आणि मीन राशीचे स्वामी आहेत. अशा स्थितीत या दोन्ही राशींच्या लोकांनी हातात कलावा किंवा लाल रंगाचा धागा बांधू नये. या लोकांनी हातात निळा धागा बांधावा.

वृश्चिक, सिंह आणि मेष राशीच्या लोकांनी लाल धागा किंवा कलावा बांधावा. या राशीच्या लोकांना लाल धागा बांधल्याने हनुमानजींचा आशीर्वाद मिळत नाही. तुमच्यावर त्याची कृपा होत नाही.

मनगटात लाल धागा बांधण्यामागे शास्त्रीय कारणेही देण्यात आली आहेत. त्यामुळे रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी अड्डा याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!