आजारपणातून बाहेर येण्यासाठी 3 महिन्याची स्वामी सेवा, कोणताही रोग आजार होणार नाही..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भूत आणि अचंबित करणाऱ्या आहेत. स्वामींचा भक्त परिवार मोठा आहे. केवळ महाराष्ट्रात नाही,

तर देशभरात श्री स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसते. यातून महाराजांचे चरित्र, त्यांचे संदेश, त्यांची शिकवण, त्यांच्या लीला यांचे श्रवण, कीर्तन, वाचन केले जात असते.

श्री स्वामी समर्थां महाराजांचे अनेक मंत्र आहेत आणि प्रत्येक मंत्राचा एक विशेष महिमा सांगितला जातो. 

तसेच प्रत्येक स्वामी मंत्राचे लाभ आणि फायदे हे वेगवेगळे आहेत. तसेच असाच एक विशिष्ट श्री स्वामी समर्थ महाराजाचा मंत्र आहे,

या तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे मंत्र बद्दल माहिती सांगितली आहे, तीच या मंत्राचा जप केल्याने आपल्या घरात आजारपण दूर होण्यास सुरुवात होईल.

त्यामुळे जर तुम्ही सुद्धा श्री स्वामी महाराजांचे सेवेकरी आहेत, तर श्री स्वामी महाराजांचे भक्त आहेत, तर तुम्ही सुद्धा दर गुरुवारी ही विशेष सेवा नक्कीच केली पाहिजे. श्री स्वामी समर्थ महाराज यांची ही प्रभावी तुम्ही केल्यास,

स्वामी तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना स्वामी महाराज पूर्ण करतील. तसेच तुम्ही प्रत्येक गुरुवारी सेवा करायची आहे.

याचबरोबर ही सेवा फक्त जेव्हा गुरुवार येईल, तेव्हा सकाळी किंवा संध्याकाळी ही सेवा नक्कीच केली पाहिजे. याचबरोबर हो सेवा तुम्हाला शक्य नसल्यास दररोज केली नाही ,

तरीसुद्धा चालेल मात्र पण श्री स्वामीं महाराजांच्या वारी म्हणजे गुरुवारी तुम्ही ही सेवा नक्कीच केली पाहिजे. कारण ही प्रभावी सेवा आहे की, ही सेवा तुम्ही पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने जर केली,

तर श्री स्वामी महाराज नक्की प्रसन्न होतील आणि तुमच्या इच्छा मनोकामना नक्की पूर्ण करतील. ते तुम्हाला फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत, त्या गोष्टी विश्वासाने करून तुम्हाला ही सेवा करायची आहे.

याचबरोबर ही सेवा तुम्ही सकाळी किंवा दुपारी, संध्याकाळी अशा दिवसातून कोणत्याही एका वेळेस करायचे आहे. या सेवेमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थांच्या अकरा माळी “श्री स्वामी समर्थ”,” श्री स्वामी समर्थ “.

या चमत्कारिक नामाचा जप करायचा आहे आणि 11 माळी जप झाल्यानंतर किंवा तुम्हाला 11 माळी करणे शक्य नसेल, तर तुम्ही कमीत कमी 1 माळ संपूर्ण 1 माळ जप अवश्य करा आणि जमत असेल 11 माळी तुम्ही जप करायचा आहे.

मग जप झाल्यानंतर तुम्ही गुरुचरित्र मधील 14 वा अध्याय वाचायचा आहे.फक्त 14 वा अध्याय पूर्ण वाचायचा आहे तर 11 माळी जप झाल्यानंतर गुरुचरित्र मधील 14 वा अध्याय वाचल्यानंतर ,

मग त्यानंतर तुम्हाला एक वेळेस तारक मंत्र बोलायचा आहे. तारक मंत्र तुमच्याकडे नसेल, तर गुगल वर तारक मंत्र तुम्हाला लगेच तारक मंत्र लगेच उपलब्ध होईल.

तर तुम्हाला 11 माळी किंवा 1 माळी श्री स्वामी समर्थ नामाचा जप गुरुचरित्र मधील 14 अध्याय आणि 1 वेळेस तारक मंत्र ही सेवा दर गुरुवारी करायचे आहे. दर गुरुवारी न चुकता करा,

तुम्हाला नक्की या सेवेचा लाभ होईल आणि सेवेचे फळे मिळतील. याचबरोबर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील..

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी अड्डा याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!