पुढील 24 तासात बुध ग्रह होणार तूळ राशीत विराजमान , या 5 राशीचे भाग्य बदलणार..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, ग्रहनक्षत्राची बदलती स्थिती मानवी जीवनात अनेक प्रकारे प्रभाव पडत असते. ग्रहनक्षत्र होणारे बदल मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणत असतात.

जेव्हा ग्रहदशा खराब असते, तेव्हा मनुष्याच्या जीवनात सर्वकाही वाईट आणि नकारात्मकच असते. पण हेच ग्रहदशा शुभ आणि सकारात्मक बनते, तेव्हा परिस्थिती बदलण्याची वेळ लागत नाही.

असाच काहीसा सुंदर काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येणार आहे. रोजी बनत असलेला महासंयोग आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे.

आपल्या जीवनात चालू असणारी ही परिस्थिती आता बदलणार आहे. सुखाच्या सुंदर वाटेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. या संयुगाच्या शुभ प्रभावाने आपला भाग्योदय घडून येण्याची शक्यता असून, जीवनातील दुःख ,दारिद्रय आणि वर्षाचे दिवसात संपणार आहे.

तसेच वाईट काळाचा अंत होणार असून, शुभ काळाची सुरुवात होणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी शनी वक्री पासून मार्गे झाले आहेत आणि वर्तमान स्थितीमध्ये 4 ग्रह नोव्हेंबरमध्ये दोन महत्त्वपूर्ण ग्रह मार्ग होणार आहेत.

ते वक्रीपासून मार्गे होणार असून या ग्रहांचे मार्ग होणे या काही खास राशिच्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येणार आहे.

ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांच्या वक्री आणि मार्गे होण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. वर्तमान स्थितीमध्ये बुध आणि गुरु हे वक्री स्थितीमध्ये असून, गुरु मकर राशित शनीसोबत युती करून विराजमान आहेत.

बुध कन्या राशीत मार्गी होणार असून, गुरु मकर राशीत होणार आहेत. ज्योतिष शास्त्रामध्ये बुध ग्रहाला ग्रहांचे राजकुमार मानले जाते. ते बुद्धी वाणीचे आणि गणित यांचे कारक मानले जातात.

बुध आणि गुरुचे एकाच वेळी मार्गे होणे विशेष महत्त्वपूर्ण मानले जात आहे. अनेक वर्षानंतर हा अद्भुत संयोग बनत असून याचा सकारात्मक प्रभाव संपूर्ण 12 राशींवर पडण्याचे संकेत आहेत.

या संयुग या काही खास राशिसाठी विशेष सकारात्मक ठरणार आहे. या काळात आपल्या बुद्धिमत्तेला चालना मिळणार आहे.

1.मेष राशी: एकाच वेळी वक्री होणे, हा संयोग मेष राशिच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येण्याचे संकेत आहेत. ग्रहनक्षत्रात होणारे बदल आपल्या राशीसाठी विशेष लाभकारी जाणार आहेत.

मागील काळात अडलेली कामे आता या काळात पूर्ण होतील.या काळात आरोग्याची प्राप्ती होणार असून, बुद्धिमत्तेला सकारात्मकतेची जोड प्राप्त होणार आहे.

या काळात आपल्या स्वतःमध्ये आपल्याला एका सकारात्मक उर्जेचा अनुभूती होणार आहे. वैवाहिक जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.प्रेमसंबंधात गोडवा निर्माण होईल.

2.वृषभ राशी: वृषभ राशिसाठी विशेष कार्य करण्याचे संकेत आहेत. शिक्षण क्षेत्रात यश प्राप्त होऊ शकते. वैवाहिक जीवनात सुख समाधान आणि आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत.

प्रेम जीवनात चालू असताना समस्या आता समाप्त होणार आहेत. कार्यक्षेत्रात उत्तम प्रगती घडून येण्याची शक्यता आहेत. नवीन आर्थिक योजनांना चांगला प्राप्त होणार आहे. नवीन आर्थिक योजनांचा लाभ होऊ शकतो. अडलेली कामे पूर्ण होतील. प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.

3.मिथुन राशी: हा काळात विशेष सहकार्य करणार असून, गुरु आणि बुद्धांचे मार्ग होणे आपला भाग्योदय कडून होण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसांपासून आलेली कामे या काळात पूर्ण होतील.

आपण केलेल्या कष्टला यश प्राप्त होणार आहे. उद्योग व्यवसाय प्रगतीपथावर राहणार असून, नवीन कामाची सुरूवात लाभदायी ठरणार आहे.

नवीन कामाची सुरूवात करण्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. अचानक येऊ शकतात. आपला अडलेले पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो.

4 कन्या राशी: कन्या राशिसाठी हा काळ एखाद्या वरदान समान ठरण्याचे संकेत आहेत. नक्षत्राचा बनत असलेला हा आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. नोकरीच्या या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.

मार्गात येणारे अनेक अनेक अडचणी आता दूर होतील, अनेक दिवसापासून चालू असताना पैशाची तंगी आता दूर होणार आहे आणि उसापासून बेरोजगार असणाऱ्या लोकांना रोजगाराची प्राप्त होणार आहे. उद्योग, व्यापारातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत.

5 वृश्चिक राशीत: बुध आणि गुरु मार्गी होण्याचा परिणाम वृश्चिक राशीवर दिसून येणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीचा काल आहे. प्रगतीच्या मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होणार आहेत.

आर्थिक क्षमतेचा चांगली सुधारणा घडून येण्याची शक्यता आहेत. वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या समाप्त होणार असून, वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध होणार आहे.

नव्या प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. नव्या प्रगतीचा ध्यास आपल्या मनामध्ये निर्माण होईल. आपल्या ओळखीमध्ये वाढ होणार असून, याचा लाभ आपल्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा करिअरमध्ये प्राप्त होणार आहे.

6.धनु राशी: हा काळ सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. आपल्या जीवनात तोकाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. नक्षत्राचे अनुकूलता आपल्याला प्राप्त होणार असून, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अग्रेसर होणार आहात.

गुरुचे पाठबळ असल्यामुळे हाती घेतलेल्या प्रत्येक कामांना यश प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्र प्रगतीचे दिवस येणार असून, कार्यक्षेत्रातील लोकांशी संबंध जाणार आहेत.

व्यापार करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरणारा आहे. व्यापारातून आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी अड्डा याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!