शनिवारी रात्री इथे लावा फक्त 1 दिवा, 24 तासांत शत्रू गुडघे टेकेल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, शनिवारच्या दिवशी आल्यास तेव्हा शनिप्रदोष असा योग जुळून येतो. या दिवशी जर भगवान भोलेनाथ यांची पूजा केली तरी यामुळे आपल्या कुंडलीतील शनी ग्रह देखिल मजबूत बनतात. तसेच शनी ग्रहा संबंधित जर काही दोष आपल्या जीवनामध्ये असतील.

या ग्रंथाची प्रचीती 6 महिन्यात येऊन जाते आणि जेव्हा हे प्रदोष व्रत शनिवारच्या दिवशी येतो तेव्हा त्याचं महत्त्व आणखीनच वाढतं. हे व्रत ही संपूर्ण धनधान्य देणारं आणि दुःखांपासून मुक्ती देणारा आहे.

हे केल्याने चंद्रचे अशुभ प्रभाव आणि दोष दूर होतात म्हणजेच आपल्या शरीरातील चंद्र तत्त्व आहे, ते सुधारते. 

चंद्र हा मनाचा स्वामी आहे त्यामुळे चंद्राशी संबंधित दोष आपण दूर गेले तर आपल्याला मानसिक शांती मिळते. तसेच आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी भर भरून वाहते.

या दिवशी आपल्या घरातील दारिद्य्र गरिबी नाहीशी करण्यासाठी, तसंच महादेवांचा कृपाशिर्वाद प्राप्त करण्यासाठी विशेष उपाय सुद्धा आपण नक्की करावे. तुमच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात गरिबी आहे,

दरिद्रता आहे तसेच कोणतेही कार्य मध्ये यश मिळत नाही तर आजच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचे आहे. ज्यांना व्रत उपवास करणे शक्य नसेल त्यांनी फक्त हा उपाय केला तरी चालेल.

लक्षात ठेवा बसताना आपल्याला आसनावर बसायचा आहे. आता शिवलिंगाला गंगाजलाने अभिषेक घालावा. तुमच्याकडे पंचामृत असेल तर पंचामृताने अभिषेक करू शकता.

मग अभिषेक झाल्यानंतर शिवलिंगावर गंध अक्षता फुले अर्पण करायचे आहेत. विशेष करून पांढ-या रंगाची फुले जी महादेवांना अत्यंत प्रिय आहे अशी फुल आणि बेलपत्र अर्पण करायचा आहे.

ही पूजा करताना आपल्याला निरंतर “ओम नमः शिवाय,” ओम नमः शिवाय”, या मंत्राचा जप करा.

तसेच यावेळी शिवलिंगसमोर आपल्याला एक गायीचे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. लक्षात ठेवा इतर कोणतेही जनावराचा तुपाचा दिवा या ठिकाणी प्रज्वल नका.

फक्त गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हे सर्व पूजा झाल्यानंतर आपल्या मनामध्ये काही इच्छा आहे, ती मनातल्या मनात भगवान भोलेनाथ त्यांना बोलून दाखवायचे आहे. तर असं दारिद्र दुःखदहन स्तोत्र पठण करायचा आहे.

यामुळे जीवनामध्ये कितीही मोठ्या प्रमाणात गरिबी असू द्या, ती कायमची निघून जाते ती नष्ट होते. कारण हा काळ आहे अशी वेळ आहे त्यावेळी भगवान भोलेनाथ हे थेट शिवलिंग प्रकट होतात .

आणि म्हणूनच या वेळी जी व्यक्ती महादेवांचा मनोभावे स्मरण करून त्याची पूजा करते. त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा भगवान भोलेनाथ पूर्ण करतात. 

हा उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा भगवान बोलणार तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी अड्डा याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!