नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जर आपल्या काही अपूर्ण इच्छा असल्यास तसेच तुम्हाला काही अडचण असेल किंवा आपले कामात सतत अडथळा निर्माण होत असेल आणि ते महत्वाचे काम निर्विघ्न पूर्ण करायचे असेल.
आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ याचा 1 अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. ह्या मंत्राचा किंवा उपायाने तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा, तसेच कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल.
कारण अक्कलकोट निवासी, ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात.
याशिवाय, स्वामी म्हणतात की, ज्या व्यक्तीमध्ये हे सात गुण असतील तर त्यांना जीवनातील प्रत्येक समस्येपासून मुक्ती मिळेल.
मात्र ,आपल्या पैकी अनेक लोकांना सतत एकच समस्या जाणवत असते ती म्हणजे देवघरात पूजत असलेल्या नारळाला कोंब असल्यास काय करावे. तर यासाठी उपाय आम्ही सांगितलं आहेत.
तुम्ही सुद्धा तुमच्या घरात कुलदेवतेच्या वारी किंवा दर मंगळवारी कळस भरता का?.
हा कळस आपल्या कुलदेवतेचा कळस असतो तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरात कळस भरत असाल तर कधी न कधी त्या कळसाच्या नारळाला कोंब फुटतो.
नारळाला मधून हिरवा किंवा पांढया रंगाचा कोंब बाहेर येतो. तेव्हा बऱ्याच अश्या लोकाना प्रश्न पडतो की, नारळाला कोंब का फुटला आणि आता या नारळाचे काय करावे? तर याचा एक सोप्पा उपाय आहे.
याने काहीही अशुभ होत नाही.तर तुमच्या घरातल्या नारळाला कोंब फुटला असेल किव्हा कधी न कधी कोंब फुटेल तेव्हा काय करावे, तर कोंब फुटला तर अश्या वेळेस आपण तो नारळ कळसातून काढून घ्यावा.
आणि तिथे लगेच नवीन नारळ आणि त्या कळसात लावावा म्हणजे नवीन कळस लगेच भरून घ्यावा आता जी कोंब फुटलेला नारळ आहे. तो तुम्ही कुठे तरी मंदिरात जाऊन त्याला जमिनीमध्ये गांडू शकता .
किंव्हा जर तुम्हाला तुमच्या अंगणात तुमच्या कंपाउंडमध्ये नारळाचे झाड हवे असेल तर तुम्ही ते नारळ तुमच्या कंपाउंडमध्ये तुमच्या अंगणात लावू शकता.
पण थोडे दिवस तुम्ही ते नारळ एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी घेऊन ते नारळ त्यामध्ये ठेवावे त्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही ते नारळ 4 ते 5 दिवसानी काढून जमिनीमध्ये पेरावे आणि रोज तेथे पाणी टाकावे.
जेणेकरून त्या कोंबचे रोप तयार होईल आणि नंतर ते झाड येईल आणि जर तुम्हाला ते झाड हवे असेल.
तर अंगणात तुम्ही लावू शकता किंवा मंदिरात जाऊन तुम्ही ते तिथे गाडू शकता तर अश्या रीतीने कोंब आलेल्या नारळाचा तुम्ही उपाय करू शकता..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी अड्डा याला आताच लाईक करा.