नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, गुरुपौर्णिमेपर्यंत करा 1 जुलै ते 21 जुलै 21 दिवसांची प्रभावी सेवा..
श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणुन अक्कलकोट प्रसिध्द आहे. अक्कलकोट शहर सोलापूर जिल्हा मुख्यालयापासून 37 कि मी अंतरावर वसलेले आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयाचे अवतार मानले जाते.
श्री स्वामी समर्थांची समाधी भक्ताकडून पुजली जाते. दर वर्षी स्वामी समर्थांची गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. यासाठी राज्यातून व पर राज्यातून मोठ्या संख्येने भक्त येतात.
त्यामुळे जर आपण येत्या गुरुपौर्णिमे पासून जर श्री स्वामी समर्थांची चमत्कारी सेवा केल्यास,आपल्या। मनातील सर्व प्रकारच्या इच्छाची स्वामी पूर्तता करतील.तसेच आपण नेहमी फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींची पूजा करतो तसेच त्याना प्रसन्न करतो,
खूप सेवा तसेच आरती करत असतो.यास या दिवशी विशेष नैवेद्य दाखवतो ,परंतु गुरुपौर्णिमे नंतर आपण स्वामींची पूर्ण श्रद्धेने पूजा आणि सेवा करणे ,सोडून देतो.
आपण पुढील गुरुपौर्णिमा पर्यत हीच विशेष उपाय तसेच सेवा करत नाही.त्यामुळे गुरुपौर्णिमाला मिळालेले सुख-समाधान आपल्याला तात्पुरती मिळत असते.परंतु ,असे न करता, तुम्ही या गुरुपौर्णिमेपासून ते पुढील गुरुपौर्णिमा पर्यत हा नित्य सेवा केल्यास,
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होईल.तसेच स्वामी सुद्धा प्रसन्न होती. यासाठी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी,श्री स्वामीच्या समोर बसून, हात जोडून प्रार्थना करा की, हे स्वामी समर्थ आजपासून मी तुमची नित्यनियमाने सेवा करेन,
याशिवाय तुमच्या प्रत्येक मंत्राचा जप करेन, तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा,आणि मला कोणतीही नुकसान किंवा समस्या येऊ देऊ नका.माझे आणि माझ्या कुटुंबाचे रक्षण करा, मी नित्यनियमाने विश्वास आणि मनोभावाने तुमची सेवा करणार आहे. एवढं बोलून पूजा आणि प्रार्थना करायची आहे.
तसेच श्री स्वामी समर्थची पूजा करताना,रोज नियमितपणे हा एक पवित्र मंत्र बोलायचा आहे.दिवसभरात कधीही हे सेवा करून हा मंत्र बोलू शकता,याशिवाय हा मंत्र महिला किंवा पुरुष यापैकी कोणीही,
याचे नियमित जप करावा.हा मंत्राचा जप रोज एक माळ नियमितपणे करावा.
हा मंत्र म्हणजे, “श्री अक्कल्कोट स्वामी समर्थाय नमः” , “श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः” या मंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे या, पवित्र मंत्रामध्ये श्री स्वामींचे सुद्धा नाव असून,
स्वामींची नगरी म्हणून ओळखली जाणारे अक्कलकोट ,या पवित्र जागेची सुद्धा नाव असल्याने, या मंत्र जपाने आपण स्वामींना प्रसन्न करू शकतो.
परंतु यासाठी रोज हा एक माळ या मंत्राचा जप वर्षभर केला पाहिजे.पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत करा. नक्कीच आपल्याला याचा शुभ परिणाम होऊन,आपल्या जीवनात सर्व गोष्टी चांगल्या घडण्यास सुरुवात होईल.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.