नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, जर आपल्याला सांधेदुखी, गुडघेदुखी, तसेच कंबरदुखीचा त्रास असेल,किंवा यासोबतच बऱ्याच व्यक्तींना BP चा त्रास असतो, तसेच गॅस, अपचन, या समस्या असल्यास,
तर या सर्व समस्यांवर हा एक आयुर्वेदिक उपाय केल्यास, अशा सर्व समस्या याशिवाय अशक्तपणा, कमजोरी अशा सर्व समस्या कमी करण्यास सुरुवात करते.यासाठी तुम्हाला फक्त दिवसातून एकदा हे आयुर्वेदीक काढा घ्यायचा आहे,
त्यामुळे तुमच्या शरीरातील सर्व प्रकारचे आजार नष्ट होण्यास मदत होईल. कारण निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदात खजूर खाण्याला महत्व आहे. 2 खजूर रोज खाल्ल्यास तब्येतीच्या अनेक तक्रारी दूर होतात, गंभीर आजारांचा धोका कमी होतो.
केवळ थंडीतच नाही तर एरवीही खजूर खाण्याला आरोग्य मूल्य आहे. खजुरातील पोषक घटकांमुळे खजुराला ‘वडंर फूड’ असं म्हटलं जातं. निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदात खजूर खाण्याला महत्व आहे.
2 खजूर रोज खाल्ल्यास तब्येतीच्या अनेक तक्रारी दूर होतात, गंभीर आजारांचा धोका कमी होतो.
याशिवाय मणक्यातील ग्याप तसेच L3, L4, असा प्रकारचे अनेक समस्या झटपट बरे होण्यास मदत होते, तसेच सतत अपचन होत असल्यास,त्यामुळे पोट साफ होत नसेल किंवा गॅसेस निर्माण होत असल्यासही, या आयुर्वेदीक वनस्पती चमत्कारिक असल्याने,
असा असंख्य रोगांचे निदान या काढाचे सेवन केल्यास होत असते.याशिवाय ज्या आजाराचे निदान डॉक्टरांकडुन होत नाही,असा असाध्य असणारे रोग मुळापासून बरे नष्ट होत असतात.
तसेच आपल्या शरीरातील, ब्लॉकेजेस प्रमाण जास्त झाल्यामुळे,तसेच कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे निर्माण होत असतात, हे खराब कोलेस्ट्रॉल आणि डेन्सिटी कोलेस्टेरॉल चांगल्या प्रकारचे कोलेस्टेरॉ असे कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचे आहेत.
त्यामुळे अर्जुन नावाची ही वनस्पती,आपल्या शरीरातून ती खराब कोलेस्ट्रॉल कमी करते,तसेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते.याचे शास्त्रीय नाव तरमिनालिया अर्जुन असे आहे.
अशी ही वनस्पती आपल्या आजही खेड्यात सहज मिळते ,परंतु शहरात या वनस्पतीच्या सालीचे पावडर ,आपल्याला कोणत्याही मेडिकल आणि आयुर्वेद दुकानातुन, सहज उपलब्ध होऊ शकते.
याशिवाय आपण ऑनलाईन देखील मागू शकता. तसेच आपल्या शरीरात रक्त वाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्यास, रक्तदाब वाढतो तसेच हृदयविकार होण्याची शक्यता असते.
अशा वेळी, ही आयुर्वेदिक वनस्पती अत्यंत उपयुक्त असते, यामुळे आपल्या शरीरातील, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, तसेच रक्तप्रवाह सुरळीत करण्यास, याचा वापर केला जातो.
याशिवाय TB , अल्सर तसेच चेहऱ्यावरील काळे डाग किंवा वांग असल्यास, या समस्या पूर्णपणे कमी होण्यास सुरुवात होते.एखाद्या व्यक्तीच्या हाता-पायावर सूज कमी होण्यासाठी,ही वनस्पती अत्यंत उपयुक्त आहे.
याशिवाय, या अर्जुन वृक्षाची साल तसेच पानांचा रस , फळाचा वापर औषधांसाठी केला जातो,या अत्यंत गुणकारी झाडाच्या सालीमध्ये, कॅल्शियम, मॅग्नेशियम ,पोटॅशियम या घटकांचे प्रमाण अधिक असल्याने,
व या झाडांच्या सालीमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे,हाडामधील जॉईंट पेन कमी होण्यास मदत होते, याशिवाय गुडघेदुखी, कंबरदुखी, हात-पाय दुखने,तसेच पाठीचं दुखणं ,असा प्रकारचे अनेक दुखणं कमी करण्यास सुरुवात होते.
या आयुर्वेदिक झाडाच्या सालीचा काढा बनवण्यासाठी,आपल्याला 3 वाट्या पाणी घ्यावे, मग यानंतर साधारणपणे,10 ते 15 ग्रॅम या सालीची पावडर टाकावी. मग हे मिश्रण एकजीव करून, ते
एक तृतीयांश शिल्लक राही पर्यंत मंद गॅसवर उखळूण घ्यावे.हे मिश्रण पूर्णपणे उखळूण घेतल्यानंतर, आपल्याला ते थंड करून याचे दिवसाकधीही सेवन करायचे आहे.हा उपाय 21 दिवस ते 2 किंवा 3 महिन्यापर्यंत करू शकतो.
याशिवाय,य अर्जुनाच्या झाडाची साल, आपल्या दोन सांध्यामधील वंगण(तेल) वाढवण्याचे काम,म्हणजेच मणक्यातील गॅप भरण्यासाठी लागणाऱ्या वंगण तयार करण्याचे काम, करीत असते
.तसेच य झाडांच्या सालीची पावडर एखाद्या हार्ट पेशंट व्यक्तीच्या जिभेवरून ठेवल्यास,त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा हृदयविकार त्रास कमी होण्यास सुरुवात होते.
अशी ही अत्यंत उपयोगी झाडची साल आहे.
आपल्याला ही अर्जुनच्या सालीची पावडर कोणत्याही मेडिकल किंवा आयुर्वेदिक दुकानात उपलब्ध होते. याचबरोबर, खजूर खाल्ल्यानं शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. 100 ग्रॅम खजूर खाऊन 277 कॅलरीज मिळतात.
खजूरातून शरीराला पोटॅशियम, मॅग्नेशियम, काॅपर, मॅगनीज, लोह ही खनिजं आणि ब हे जीवनसत्व मिळतं.
खजुरात असलेल्या फायबरचा उपयोग पचनक्रिया सुधारण्यास होतो. खजूर खाल्ल्यानं बध्दकोष्ठतेचा त्रास होत नाही. पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. वजन आटोक्यात ठेवण्यास खजुराचा उपयोग होतो.
खजुरातील ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे गंभीर आजारांपासून संरक्षण होतं. सुकामेव्यात खजुरात सर्वात जास्त ॲण्टिऑक्सिडण्टस असतात. खजुरात असलेल्या फ्लेवोनाॅइडस या ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे मधुमेह, अल्झायमर आणि कर्करोगाचा धोका कमी होतो.
खजुरात असलेल्या कॅरेटोनाॅइड या ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे ह्दयाचे आणि डोळ्याचे आरोग्य चांगलं राहातं. खजुराचा फायदा मेंदूविकासासाठे होतो.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी अड्डा याला आताच लाईक करा.