नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, घरातील आजारपण दूर होता तर अशा या कोणत्याही दिवशी आपण सकाळी उठल्याबरोबर कोणते कार्य करायचे आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो माता लक्ष्मी त्याच घरात वास करते.
ज्या घरात मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते. ज्या घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असतं तर असं आनंदी प्रसन्न आणि सकारात्मक वातावरण आपल्या घरात राहण्यासाठी कोणत्याही सकाळी उठल्याबरोबर आपले मुख्य दरवाज्याचा जो उंबरठ्यावर थोडसं पाणी शिंपडायचे आहे.
यामध्ये सुद्धा उंबरठ्याचे बाहेरची जागा आहे तिथे थोडसं पाणी शिंपडायला आहे आणि या पाण्यासोबतच आणखी एक वस्तू आपण या ठिकाणी गोमूत्र शिंपडायचे आहे आणि ती म्हणजे गोमूत्र शास्त्र पुत्राला खूप पवित्र मानला गेला आहे.
कोणतेही ठिकाणची नकारात्मक किंवा वाईट शक्ती दूर करण्यासाठी सोबतच अपवित्र जागेला पवित्र आणि शुद्ध करणे गोमूत्र खूप महत्त्वाचं मानलं जातं.
तर अस गोमूत्र आपण आपल्या मुख्य दरवाजा उघडल्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेरच हे अंगण आहे.
त्या ठिकाणी पाण्यासोबत थोडंस शिंपडायचे आहे आणि मुख्य जागा स्वच्छ करायचे आहेत.
मित्रांनो यामुळे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये राहणार नाही, तसेच घरातील वातावरण पवित्र आणि शुद्ध राहील.
त्यानंतर दरवाजामध्ये काही शुभ चिन्ह आपण काढायचे आहेत. मग ते स्वस्तिक असेल किंवा माता लक्ष्मीचे पाऊल असतील किंवा अष्टदल कमल यासारखी शुभचिन्ह रांगोळीच्या सह्याने आपण आपल्या दरवाज्यामध्ये काढायचे आहेत.
तुम्ही हळदीने सुद्धा ही शुभचिन्ह काढू शकता किंवा रांगोळी मध्ये जो लाल रंग असतो लाल रंगाने ही शुभचिन्हे आपण काढायचे आहेत. मित्रांनो अशी मान्यता आहे की, दिवशी मात्र लक्ष्मी आपल्या घरी आगमन करते.
आणि म्हणूनच मात्र लक्ष्मीचं आगमन सुकर आणि वर्षभर माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद आपल्यावर बरसात राहावा यासाठी छोटे-छोटे उपाय आपण करत असतो. मित्रांनो उंबरठ्याच्या दोन्ही बाजू स्वस्तिक किंवा काही शुभचिन्ह काढणार आहोत.
या सोबतच घराचा मुख्य दरवाजा आहे, त्या दरवाजावर सुद्धा आपण स्वस्तिक किंवा ओम सारखी शुभचिन्ह हळदीच्या सहाय्याने नक्की काढा. या शुभ चिन्हामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते.
आपल्या घरी माता लक्ष्मी धावत येते तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद संपूर्ण वर्षभर आपल्यावर बरसात राहावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर सकाळी उठल्याबरोबर ही काही काम आपण नक्की करा.
माता लक्ष्मी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करेल, माहिती आवडली असेल तर लाईक करा..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी अड्डा याला आताच लाईक करा.