नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जर आपल्या काही अपूर्ण इच्छा असल्यास तसेच तुम्हाला काही अडचण असेल किंवा आपले कामात सतत अडथळा निर्माण होत असेल आणि ते महत्वाचे काम निर्विघ्न पूर्ण करायचे असल्यास आपण स्वामींची सेवा करीत असतो.
ह्या मंत्राचा किंवा उपायाने तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा, तसेच कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. कारण अक्कलकोट निवासी, ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात.
याशिवाय, स्वामी म्हणतात की, ज्या व्यक्तीमध्ये हे सात गुण असतील तर त्यांना जीवनातील प्रत्येक समस्येपासून मुक्ती मिळेल.
आपण नियमित सेवा करतो, तसेच मंत्रजाप, नामजप करतो किंवा पारायण करत असतो. आपण हे सर्व आपल्या मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि आपलं चांगलं आयुष्य होण्यासाठी करत असतो.
याचबरोबर काहीतरी आपल्याला हवं असतं, त्यासाठी आपण सेवा करत असतो.
पण काही वेळेस आपल्या हातून सेवा करताना मंत्र जाप किंवा पारायण करताना काही छोट्या-छोट्या चुका होत असतात, यामुळे आपल्या बाबतीत वाईट होत असतं.
काही गोष्टी आपल्याला त्रासदायक असतं. म्हणून स्वामी म्हणतात की, तुम्ही जेव्हा ही सेवा कराल किंवा मला आठवण किंवा माझ्या नावाचा जप कराल, तेव्हा ही एक चूक कधीच करू नका आणि माझ्याजवळ सुद्धा तुम्ही याल तर ही एक चूक तुला अजिबात करू नका.
त्यामुळे ही 1 चुक नेहमीच आपल्या हातून चुकून मागून होत असते. ती अजिबातच तुम्ही करू नका.
ही चुक म्हणजे स्वामी म्हणतात की, कधीच अपवित्र होऊन सेवा करू नका.अपवित्र म्हणजे आंघोळ न करता देवघरात जाऊ नये किंवा चप्पल घालून देव घरात जाऊ नये. तसेच आंघोळ करूनच पवित्र होऊनच देवघरात आपण जायला पाहिजे.,
याचबरोबर नॉनव्हेज खाऊन चुकूनही देवघरात जाऊ नये. नॉनव्हेज खाऊन मंत्र जाप किंवा कोणतीही सेवा करू नये किंवा फोटोला सुद्धा स्पर्श करू नये.
आपल्याला चालत नसेल, तेव्हा ही कोणतीही सेवा करू नये किंवा नाम जप करू नये आणि देवांना स्पर्श करू नये. तसेच अंघोळ न करता कधीच सेवा करू नये किंवा नामजप करू नये किंवा देवांना स्पर्श करू नये.
बाहेरून आल्यावर सुद्धा लगेच देऊ घरात प्रवेश करू नका. आधी हात पाय स्वच्छ धुऊन मगच सेवा करावी किंवा देवांना स्पर्श करा.
कारण कधीही पवित्र होऊनच देवांची किंवा स्वामींची सेवा करावी. तेव्हाच नामजप करावा, तरच ती सेवा शुभ फळ तुम्हाला मिळवून देते.
या वरील गोष्टी करून तुम्ही कधीच नामजप करू नका किंवा भांडण करू नका.
तसेच देवांना स्पर्श करून देवघरात प्रवेश करू नका. पण तुम्ही या गोष्टी चुकून तुमच्या हातून होत असतील, तर तुम्हाला याचा त्रास होऊ शकतो.
तसेच जीवनात काहीतरी अडचणी येऊ शकतात म्हणून कृपया करून या गोष्टी तुम्ही करू नका..ही 1 चूक अजिबातच तुम्ही करू नका…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी अड्डा याला आताच लाईक करा.