धनत्रयोदशीच्या दिवशी एक वस्तू नक्की आपल्या घरी घेऊन या,सात पिढ्या पैशावर राज्य करतील ! !

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम कुबेराय नमःदिवाळी आनंदाचा आणि उत्साहाचा सण. या सणात धनत्रयोदशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे असलेली संपत्ती, धन यांच्याबद्धल आपल्या मनात असलेले प्रेम, कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून धनत्रयोदशीचा दिवस साजरा केला जातो.

अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी येणारा हा दिवस देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणुन देखील साजरा करण्याची प्रथा आहे.

या दिवशी व्यापारी लोक आपल्या हिशोबाच्या नव्या वहयांची पुजा करून त्यांचा वापर करण्यास सुरूवात करतात. या दिवशी धनाची आणि लक्ष्मीची पुजा देखील बऱ्याच ठिकाणी केली जाते.

घरातील दागदागीने तिजोरीतुन बाहेर काढुन ते आजच्या दिवशी स्वच्छ करून परत जागेवर ठेवले जातात. आजच्या दिवशी नव्या कपडयांची आणि अलंकारांची खरेदी करणे शुभ समजल्या जाते.

धनत्रयोदशीच्या दिवशी एक वस्तू नक्की आपल्या घरी घेऊन या , ही वस्तू जितकी जास्त वाढेल तितका जास्त पैसा आपल्या घराकडे आकर्षित होऊ लागेल. ही वस्तू काही सहजासहजी प्राप्त होणारी नाही , मात्र तुम्ही नशीबवान असाल,

भाग्यवान असाल तर तुमच्या भागातील एखादी आदिवासी जमात जंगलात राहणारे आदिवासी जे आहेत त्यांच्याकडून तुम्हाला ही वस्तू प्राप्त होऊ शकते किंवा आजच्या आधुनिक जमान्यात तुम्ही ऑनलाईन सुद्धा या वस्तूंची खरेदी करू शकता.

कुबेर कंद असे या वनस्पतीचे नाव आहे. काही ठिकाणी याला भानु कंद या नावानेही वस्तू ओळखले जाते . जंगलामध्ये याची प्राप्ती होते. धनत्रयोदशीच्या दिवशी ज्या घरात कुबेर बंद असेल त्या घरातून जन्मोजन्मीची गरीबी नष्ट होते, येणाऱ्या सात पिढ्या पैशावर राज्य करतात .

कुबेर कंद किंवा भालू कंद धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी आपण आपल्या घरी घेऊन , यासाठी एक मडके लागेल, त्यामध्ये माती घाला, मातीत जशी एखाद्या रोप लावतो तसेकंग आपण हे वनस्पती लावायची आहे आणि आपल्या घरात अशा ठिकाणी याची स्थापना करायची आहे ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश मुबलक असेल.

त्याला पाणी घालायचं आहे, त्याची मनोभावे पूजा व प्रार्थना करा. हे जितकं जास्त वाढेल जितका जास्त पैसा धन ऐश्वर्य तुमच्या घराकडे आकर्षित होऊ लागले. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण हा उपाय करायचा.

अत्यंत प्रभावशाली प्राचीन ज्ञान आहे आणि या दिवशी लक्ष्मी आणि कुबेर यांना प्रसन्न करण्यासाठी असेच अनेक उपाय आपण करू शकता.अगदी प्राचीन काळापासून अशी परंपरा चालत आलेली आहे. या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केले जाते.

त्याचे लाभ आपल्याला तेरा पटीने जास्त मिळतात असे म्हटले जाते, म्हणूनच कोणत्याही वस्तूची खरेदी शक्यतो धनत्रयोदशीच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करावा. या वस्तू धनत्रयोदशीला जर खरेदी केली तर बरोबर धनसंपन्नता भरपूर येईल, त्यातील पहिली वस्तू म्हणजे धने.

धनत्रयोदशीच्या दिवशी थोडेसे धने जरूर खरेदी करावेत, या दिवशी धने घरात आणणे म्हणजे सुख,वैभव आणणे, धनत्रयोदशीला धने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. संध्याकाळी देवपूजेच्या वेळी धने माता लक्ष्मी पुढे ठेवावेत

आणि दुसऱ्या दिवशी एका कुंडीत माती टाकून बी झाकून द्यावे आणि त्यांना पाणी टाकावे हे जितक्या वेगाने बहरते इतक्या वेगाने तुमच्या घरात पैशांचे म्हणजेच धनाचे आगमन होईल.

दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी मिठाची खरेदी करणे ही खूप शुभ असते आणि त्याचा वापर पूजेत जरूर करावा. एका वाटीत मीठ घेऊन ते रात्रभर तसेच राहू द्यावे म्हणजे घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा मिठाच्या वाटे शोषून घेते,

सकाळी हे मीठ त्या वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे. पुढील वस्तू म्हणजे कवडी, लक्ष्मीला कवडी प्रिय आहे, म्हणून धनत्रयोदशीला कवडी खरेदी करावी आणि लक्ष्मीपूजन वेळी पूजे मध्ये ठेवावी म्हणजे तुमचे पुढील जीवन सुरक्षित होईल.

चौथी वस्तू म्हणजे कमळ गठ्याची माळ, ही माळ लक्ष्मीला अतिप्रिय आहे. लक्ष्मीपूजन मध्ये याचा वापर करावा, यामुळे देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होईल आणि तुमचे पूजन पवित्र होऊन यामुळे तुमच्या घरात नेहमी बरकत राहिल

आणि पुढील वस्तू म्हणजे हळदीचे खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे आपल्या आरोग्य विषयक सर्व समस्या दूर होण्यास मदत होते कारण हळद म्हणजे स्वतः धन्वंतरी देवता, आरोग्य प्रदान करणाऱ्या व्यक्तीचा दिवस आहे, आता धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला अजून एका खास वस्तूची खरेदी करायचे आहे

आणि ती वस्तू म्हणजे एक फळ आहे ते म्हणजे शिंगाडा, आपल्याला अशी ओल्या शिंगाड्याची खरेदी करायचे आहे. त्यामध्ये पाणी असते त्यांचा वापर करायचा आहे . त्यानंतर देवी आईचा प्रसाद घरातील सर्वांनी मिळून हे शिंगाडे खायचे आहे. त्यामुळे मातेची कृपा आपल्यावर नक्कीच होते.

देवी लक्ष्मीस हे फळ अतिप्रिय आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी जर आपण हे फळ घरात आणले आणि तेव्हा आईला नैवेद्य अर्पण केला तर देवी लक्ष्मी आपल्या घरात स्थिर होते आणि आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला आताच फॉलो करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!