आज तुझ्या घरात यशाची चांगली बातमी येणार आहे आज रात्री 12 पर्यंत..!!

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  आज तुझ्या घरात यशाची चांगली बातमी येणार आहे आज रात्री 12 पर्यंत..!!

तिजोरीला हिंदू धर्मातील लोक लक्ष्मी मानतात, कारण आपल्या धनाचे ती रक्षण करते, आपले पैसे, दागिने, संपत्ती सर्वकाही आपण या तिजोरीत ठेवतो. सर्वानाच वाटते की आपली तिजोरी नेहमी पैशाने भरलेली असावी,

त्यासाठी काही उपाय जर आपण केले तर आपल्याला पैशांची कमी कधीही भासणार नाही. आपली तिजोरी नेहमी पैशाने भरून राहील.

आपण आपल्या तिजोरीत नेहमी पैसे, सोने ठेवतो, ती अगदी सुरक्षित जागा आहे. धनसंचय अधिक व्हावा, आपल्या संपतीमध्ये वाढ व्हावी, वृद्धी व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या आयुष्यात पैशाला खूप महत्व आहे,

सध्या पैसाच सर्वकाही झाला आहे, कारण पैसा असेल तर सर्वकाही शक्य आहे अशी सध्याची परिस्थिती आहे. आपण जर तिजोरीत या गोष्टी ठेवल्या तर आपल्या धनामध्ये नक्कीच वाढ होईल. हिंदू धर्म शास्त्रानुसार असे काही उपाय आहेत जे केल्याने आपल्या घरात पैसा येण्याचे मार्ग खुले होतात, आलेले पैसे टिकतात.

धनाची देवता कुबेर आहे, त्यामुळे तिजोरी नेहमी नैऋत्य दिशेत ठेवावी, तिजोरीची दार उत्तरेकडे उघडेल अशी तिजोरी ठेवावी. तिजोरी जर आपण ईशान्य कोपऱ्यात ठेवली तर आपल्या धनाचा नाश होतो, जे पैसे येतात ते बंद होतात.

आपण जर तिजोरी आग्नेय कोपऱ्यात ठेवली तर पैसे नाहक खर्च होतात, अनावश्यक खर्च भरपूर होतो व त्यामुळे पैसे वाचत नाहीत, सेव्हिंग होत नाही. दक्षिणेकडे तोंड करून जर तिजोरी ठेवली तर धन आजारपणात खर्च होते ,

तरीही आजारपण सुटत नाही. नैऋत्य कोपऱ्यात जर तिजोरी असेल धन वाढतच जाते. धनसंचय भरपूर होतो.

पश्चिमेकडे तोंड करून जर तिजोरी ठेवली तर आपले धन टिकत नाही व उत्तरेकडे तोंड करून तिजोरी ठेवल्यास धनसंचय जास्त होतो. वायव्य कोपऱ्यात जर तिजोरी ठेवली

तर धनात भरमसाठ खर्च होतो. नैऋत्य दिशेत उत्तरेला तोंड करून तिजोरी ठेवल्यास घरात धनच धन येते. सोबतच काही शुभ वस्तू ठेवल्यास आपल्याला अधिक लाभ होतो
श्री लक्ष्मी यंत्र व श्री विष्णूंची प्रतिमा तिजोरीत ठेवल्यास अधिक लाभ होतो,

जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असतातच. म्हणून लक्ष्मी यंत्र व विष्णू प्रतिमा असावी. तसेच कुबेराला धनाचा स्वामी मानले जाते. कुबेराची मूर्ती उत्तरेकडे तोंड करून तिजोरीत ठेवावी.

तसेच दोन छोटे हत्ती सुद्धा ठेवावेत. मांजरीची ज्वार म्हणजेच मांजर जेव्हा पिलांना जन्म देते तेव्हा तिच्या पोटातून एक पदार्थ बाहेर पडतो. ती ज्वार धन लाभ देते. ती नेहमी तिजोरीत ठेवावी.

इंद्रजाल, कस्तुरी, अत्तर, आरसा, चंदनाचे लहान खोड हे सर्व लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्यासाठी तुम्ही या वस्तू नक्कीच तिजोरीत ठेवा. या वस्तू तिजोरीत ठेवल्यास जर तुमचे पैसे येण्यास विलंब होत असेल तर ते येतात.

तसेच तिजोरीत मोती व दक्षिणावर्ती शंख ठेवावा. कोणत्याही केसची कागदपत्रे पैसे अथवा दागिन्यांच्या सोबत तजेऊ नये कारण त्यामुळे हानी होते. तिजोरी कधीही रिकामी ठेवू नये , थोडेतरी पैसे ठेवावेत, त्यामुळे लक्ष्मी नेहमी घरातच राहील.

देव्हाऱ्याच्या खाली कधीही पैशांची थैली अथवा सोने ठरू नका, यामुळे तुमचे सर्व लक्ष त्या धनावर राहते व देवपूजा मनापासून घडत नाही.

प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मी यंत्र व विष्णू प्रतिमा स्वच्छ करावी व पूजा करावी. रोज सकाळी , संध्याकाळी विष्णू सहस्त्रणामावली ऐकावी किंवा स्वतः पाठ करावा.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!