नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, ” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे..!” हे अशा शब्दांंमधून श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांताना सांगतात की, भक्तांनी जर पूर्ण मनोभावे पूजा केल्यास, त्यांना यांचा नक्कीच फलप्राप्ती होईल.
तसेच याशिवाय भक्तांच्या समस्या या स्वामी न सांगताच ओळखतात, आणि त्याचे निवारणही करत असतात. त्यामुळे आपल्याला फक्त त्यांची मनोभावे पूजा केली पाहिजे.
श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणुन अक्कलकोट प्रसिध्द आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयाचे अवतार मानले जाते.
त्यामुळे आपण स्वामींची सेवा करीत असतांना, पुर्ण श्रद्धेने केले पाहिजे. कारण त्यामध्ये ही एक चूक केल्यास, आपल्याला सेवेचा लाभ किंवा सेवेचे फळ, कधी तुम्हाला मिळणार नाही.
मग तुम्ही कितीही सेवा केली, कितीही मंत्राचा जप केला किंवा कितीही पारायण वाचन केले किंवा कितीही स्वामींच्या समोर बसला तरी त्याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे ही एक चूक कधीच न काय करू,
याशिवाय सकाळी सेवा करत असला किंवा दुपारी,संध्याकाळी करत असाल, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल ,तेव्हा तुम्ही ही सेवा करीत असला, तरी चालेल किंवा अर्धा तास किंवा 1 तास, 2 मिनिट, 5 मिनिट कितीही वेळ सेवा केल्यास चालते. पण ही एक चूक तुम्ही कधीच करू नका.
ही चूक आपल्याकडून तेव्हाच होते, जेव्हा आपण देवघरा समोर बसतो किंवा स्वामींच्या मूर्ती समोरच्या फोटो समोर बसतो, तेव्हा बऱ्याच वेळेस ते स्वामींच्या समोर म्हणजे देवघरासमोर बसल्यावर,
ते अपवित्र अवस्थेत तसेच स्वामींची उपासना तसेच वाचन करीत असतात.बराच वेळा आपण कुठूनही बाहेरून येतो किंवा काही वेळा घरात अशुद्ध अवस्थेत आपण आपल्या इच्छेनुसार, मंत्रजप किंवा पारायण,
तसेच स्वामींची भक्ती करीत असतो किंवा स्तोत्र वाचन करून, स्वामीं समोर बसून पूजा करीत असतो.
आपल्यापैकी अनेक लोक सकाळी, दुपारी, संध्याकाळी, किंवा वेळ मिळेल तेव्हा ते डायरेक्ट जाऊन स्वामीं समोर बसतात,आणि दिवा-अगरबत्ती लावून, मंत्र जप सुरू करतात किंवा त्यांचे पारायण सुरू करतात.
परंतु हीच त्यांच्याकडून सगळ्यात मोठी चूक होते की, ते डायरेक्ट जाऊन बसतात. कारण तुम्हाला केव्हाही स्वामींच्या समोर किंवा देवघरासमोर बसायचे असल्यास, तुम्हाला आधी पवित्र व्हावे लागेल आणि पवित्र झाल्यावर आपण स्वामींची पूजापाठकेला पाहिजे.
तुम्ही सगळ्यात आधी हात पाय तोंड स्वच्छ धुऊन नंतरच, तुम्ही देवघरात समोर किंवा स्वामींच्या समोर बसा. तसेच तिथून तुम्ही थोड्या वेळासाठी जरी जागेवरून उठला असाल आणि कुठे बाहेर गेला असाल .
किंवा घरात काही तरी काम करून, पुन्हा पूजेला जायचं असेल किंवा स्वामी समोर बसायचे तरी, तुम्हाला पुन्हा जाऊन हात पाय धुवावे आणि मगच पवित्र झाल्यावर स्वामींच्या समोर बसावे.
तुम्हाला हा नियम बनवून घ्यायचा आहे. घरी आहात तरी तुम्हाला शुद्ध, पवित्र होऊन स्वामीं समोर बसायचं आहे आणि पूर्ण श्रद्धेने पूजा पाठ करायचा आहे.
कारण आपल्या पैकी अनेक लोक विचार करातात की,” मी कुठे बाहेर गेलोच नाही किंवा मी तर घरीच आहे.
पण आपल्याला केव्हाही स्वामींच्या समोर बसून, सेवा करायची असल्यास, आपल्याला हात पाय स्वच्छ धुवून, पवित्र होऊनच देवघरा समोर येऊन बसायचे आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी अड्डा याला आताच लाईक करा.