नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, “गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः”, श्री गुरुदेव दत्त…
श्री स्वामी समर्थ. श्री दत्तगुरु महाराज आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि आनंदी ठेव हीच स्वामींच्या चरणी आणि दत्तगुरु महाराजांची प्रार्थना.
तुमच्या आयुष्यात खुप अडचणी आहेत, भयंकर संकट आहे सर्व काही करुन झालं पण अनुभव काही येत नाही. आता आम्ही आयुष्याला कंटाळून आहोत, असं जर वाटत असेल.
तर आज आम्ही तुम्हाला दत्त महाराजांच्या भक्त मधील दत्त महाराजांना प्रसन्न करणारी अत्यंत प्रभावशाली अशी 10 मिनिटांचे सेवा सांगणारा आहे.
कारण जिथे सर्व आशा संपतात, आपले नशीब साथ सोडते सर्वच मार्ग बंद होत जातात किंवा सर्वत्र आपल्याला अंधार दिसू लागतो मग तेव्हा आपल्या स्वामींची कृपा सुरू होते.
श्री स्वामी महाराजांचा दरबार सुरू होतो. स्वामींची अद्भुत लीला सुरू होते, म्हणून तर स्वामी महाराज म्हणतात की, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी तुझाच आहे.
फक्त तु माझे नामस्मरण कर, तुझा संकटांमध्ये माझे नाव घे आणि जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला पुकार मी नक्की येईल.
तर आता जर तुमच्या आशा संपल्या आहेत किंवा तुमच्या नशिबाने तुमची साथ सोडली आहेत आणि तुम्हाला असे वाटते की, सगळे रस्ते बंद झाले आहेत आणि सगळा अंधार तुम्हाला दिसतोय.
तर त्या वेळेस तुम्हाला एकच उपाय आहे, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ यांच्या सेवेत रमण्याचा. तुम्ही स्वामींची सेवा सुरू करा, सेवा खूप छोटीशी असते, ती म्हणजे स्वामींचे नामस्मरण करणे.
कारण तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तिथे तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाच्या नामस्मरण करा. कारण ज्यांना नामात अद्भुत शक्ती आहेत आणि आपल्या आशा संपल्या असतील.
स्वामी धावत येतील, नशिबाने साथ सोडली असेल तर स्वामी नशीबच बदलतील, सर्व रस्ते बंद झाले असतील तर नवीन रस्ते स्वामी दाखवतील. याचबरोबर, सर्वत्र अंधार दिसू लागतो.
तेव्हा स्वामी प्रकाश म्हणून आपल्या आयुष्यात येतात आणि हाच असतो आपल्या खेळ यालाच म्हणतात स्वामी दरबार. तर ही स्वामीं महाराजांची अद्भुत लीला आहे.
यासाठी फक्त स्वामींची सेवा स्वामींचे नामस्मरण करा. त्यामुळे आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी त्यात फक्त स्वामींचे नामस्मरण हा एकच उपाय करा. अनुभव सगळ्यांना येतात, तुम्हालाही येईल.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी अड्डा याला आताच लाईक करा.