नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, देवी लक्ष्मी म्हणजेच संपत्तीची देवी. तिच्या कृपेशिवाय माणसाच्या आयुष्यात आर्थिक संपन्नता येत नाही. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण पैसे मिळवण्यासाठी रात्रंदिवस काम करत असतो.
जीवनात सुख-समृद्धी यावी यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो. जीवनात संपत्ती टिकवून ठेवण्यासोबतच देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव सतत होत राहावा यासाठी लोक प्रयत्न करत असतात.
रात्रंदिवस मेहनत करुनही लक्ष्मी देवतेची कृपा काही लोकांवरच बरसते. जर तुमच्यावरही ल्क्षमी देवीची कृपा व्हावी असे वाटत असेल तर हे पाच उपाय करा. यामुळे देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होईल आणि तुमच्यावर धन-धान्याचा वर्षाव होईल.
लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण आपल्या घराच्या स्वच्छतेकडे आणि पावित्र्याकडे लक्ष देतो. त्याचप्रमाणे आपल्या कार्यस्थळाच्या ठिकाणी स्वच्छता आणि शुद्धतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
कोणत्याही अस्वच्छ ठिकाणाहून देवी लक्ष्मी क्रोधित होऊन परतते. त्यामुळे या महिन्यात कोणत्याही एका गुरुवारी हा उपाय नक्कीच करा, परिणाम दिसेल…
श्री स्वामी समर्थ, तुम्हाला माहीतच असेल की सुपारीमध्ये श्री गणेशाचा वास असतो. जेव्हाही सत्यनारायणाची पूजा असुद्या, लग्नसुद्धा किंवा अन्य कोणतेही होम-हवन असतील तिथे गणपतीचे स्वरूप म्हणून सुपार्या सुद्धा ठेवल्या जातात .
आणि सुपारी यांचीसुद्धा पूजन केले जाते. पण ही खाण्याची सुपारी नसती ती पुजेची सुपारी असते. जी आपल्याला पूजा सामग्री सहज उपलब्ध होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला फक्त 1 सुपारीचा असा एक उपाय असा सांगणार आहे,
जो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो. तुम्हाला नशिबाची साथ मिळवून देऊ शकतो. तुम्हाला हा उपाय फक्त तुमच्या घरात 7 दिवसापर्यंत करायचा आहे. 7 दिवसानंतर तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल.
तुम्हाला या उपायानंतर एक पूजेची नवीन कोरी सुपारी लागेल, नवीन कोरी म्हणजे तुम्हाला ती बाजारातून किंवा पूजा सामग्रीचा दुकानातून विकत आणायचे आहे. मात्र, चुकूनही वापरलेली घरात असलेली पूजेची सुपारी वापरू नये.
तुम्हाला नवीन दुकानात मिळते ती आल्यानंतर तुम्हाला तिचा दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे.
मग त्यानंतर पाण्याने अभिषेक करून घ्यावे, त्यानंतरच तिच्या उपायांमध्ये वापर करावा. हा उपाय तुम्हाला फक्त गुरूवारच्या दिवशी करायचा आहे.
याशिवाय, हा चमत्कारिक उपाय तुम्हाला गुरूवारच्या दिवशी सकाळी-संध्याकाळी किंवा दुपारी केव्हाही उपाय करू शकतात. सुपारी गुरूवारच्या दिवशी दुधा-अभिषेक करून घ्यावी, त्यानंतर ती सुपारी देवघरात ठेवून द्यावी.
जिथे तुम्हाला सोयीस्कर वाटेल तिथे ठेवल्यानंतर त्यानंतर सलग 7 दिवस सकाळ-संध्याकाळ हळदी-कुंकू टाकून त्या सुपारीचे पूजन करावे आणि अगरबत्ती आणि दिव्याने तिची आरती करावी.
मग 7 दिवस तुम्ही प्रक्रिया अवश्य करावी आणि 7 दिवस झाल्यानंतर म्हणजे 8 व्या दिवशी तुम्ही ती सुपारी देवघरातून तुम्ही घ्यावी आणि आपल्या तिजोरीमध्ये कायमस्वरूपी ठेवून द्यावी.
याशिवाय तिजोरी, कपाट जिथे तुम्ही तुमचे दागिने, पैसा किंवा कागदपत्रे ठेवत असाल त्या ठिकाणी ती सुपारी कायम स्वरूपीसाठी ठेवून द्यावी.
त्या नंतर तिला कधीही स्पर्श करून हात लावणे. चुकून हात लागला तर काय हरकत नाही, पण तिला तिथून काढून बघू नये.
याशिवाय, दुकानात किंवा ऑफिस असेल तर ऑफिसच्या मुख्य ठिकाणी तुम्ही सुपारी ठेवू शकतात. हा उपाय खूप चमत्कारी आहे, तुमच्या इच्छा पूर्ण करू शकतो. नशिबाची साथ तुम्हाला मिळवून देऊ शकतो, हा उपाय तुम्ही नक्की करा..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी अड्डा याला आताच लाईक करा.