नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,स्त्रीला लक्ष्मी मानले जाते, हिंदू संस्कृती मध्ये घरातील मुलींना व सुनांना घरची लक्ष्मी मानले आहे. स्त्री घराच उद्धार जसा करते तितकीच ती बरबाद होण्यासाठी कारणीभूत देखील असते. त्यामुळे घरातील अशी कामे करणाऱ्या स्त्रीचे घर बरबाद होते, कितीही कष्ट केले तरी घरात गरिबी, दारिद्र्य येतेच. असे वर्तन असणाऱ्या स्त्रियांचे पती लवकर कंगाल होतात, प्रगती मध्ये बाधा येतात, वारंवार नुकसान होते.
गरीबी ही अशी समस्या आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती आपल्या मुलासाठी अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण यासारख्या मूलभूत गरजा आणि छंद पूर्ण करू शकत नाही, त्या व्यक्तीला मिळणारे उत्पन्न खूपच कमी असते, ती गरीबी खाली मानली जाते. ओळ. त्याच्या शारीरिक गरजा पूर्ण करू शकत नाही. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ती जीवनात पुढे जाण्यासाठी धडपडत असते.
वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ती खूप मेहनत घेतो, त्यासाठी पूर्ण समर्पण आणि जिज्ञासेने आपल्या कामाचा वेग वाढवतो आणि त्यानंतरही आयुष्यभर ते गरिबीचे बळी राहतात. आयुष्यात कष्ट करूनही ते श्रीमंत होऊ शकत नाहीत ,
यामागे अनेक कारणे आहेत. घरातील तुळशीचे रोप मारू नये : घराच्या मध्यभागी असलेले तुळशीचे रोप शुभ मानले जाते. पण तुळशीचे रोप पूर्णपणे सुकते, जे घरातील संकट आणि गरिबीचे लक्षण मानले जाते.
काळ्या मुंग्या: घरातील खारट पदार्थांमध्ये काळ्या मुंग्या दिसू लागल्या आणि जास्त वाढू लागल्या तर समजून घ्या. तुमचा येणारा वाईट काळ सूचित करतोझाडे: तुमच्या घरात लावलेली झाडे हिरवीगार असतात, मग तुमच्या घरातील झाडांची पाने सुकायला लागली किंवा, घरातील झाडांची पाने आणि झाडे वाळू लागल्यास समजून जा की, बुध ग्रह ची अशुभ परिणाम तुमच्या घरांवर होणार आहे.
घरातील झाडू : घरातील झाडू हे घरातील लक्ष्मीचे प्रतीक मानले आहे कारण ते घरातील गरिबी दूर करते, घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य आणते. झाडूवर पाय ठेवू नये, यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो, घरातील लहान मूल अचानक घर झाडू लागले तर त्याला घरात नको असलेला पाहुणे येण्याचे लक्षण समजावे,
कारण ते दुर्दैवाला आमंत्रण देते.त्यामुळे गरीबी आणि दारिद्र्य असते, तसेच अंधार पडल्यावर झाडू लावणे टाळावे, यामुळे माता लक्ष्मी नाराज होते, घरातील कोणीही सदस्य बाहेर गेला तर कोणीही झाडू नये. झाडू लपवून ठेवला जातो, त्याचप्रमाणे झाडूलाही नजरेपासून दूर ठेवावे. घरामध्ये येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचे.
असे म्हणतात की माता लक्ष्मी आपल्या काही वर्तनामुळे नाराज होते, रुष्ट होते व घरातून निघून जाते. त्यामुळे ही लक्षणे तुमच्यात जर असतील तर लगेच बंद करा. ज्या स्त्रिया घरात नेहमी पाय हलवत असतात, तेही विनाकारण त्यांच्या घरी लक्ष्मी थांबत नाही. आशा घरातील जो मुख्य पुरुष असतो त्याला सतत त्याच्या कामात अडचणी येऊ शकतात, घरात पैसा टिकत नाही व त्याची नोकरीही जाऊ शकते. म्हणून तुम्ही असे जर करत असाल तर बंद करा.
झाडूला आपल्या हिंदू धर्मात लक्ष्मी मानले आहे. ज्या महिला घरातील झाडूला पाय लावतात, पायाने झाडूला फेकतात अशा घरी लक्ष्मी नांदत नाही. तसेच घरातील जनावरांना उगाच मारहाण करतात. अशा घरी शांतता नांदत नाही व सतत आजारपण असते. घरातील समृद्धी, भरभराट निघून दारिद्र्य येते.
तसेच ज्या महिला खरकटी भांडी किचन मध्येच ठेवतात, बराच वेळ ती घासत नाहीत, रात्रभर ठेवतात अशा महिलांच्या पतीला कर्ज खूप होते व ते कर्ज लवकर फिटत सुदधा नाही. त्यामुळे खरकटी भांडी कधीही ठेवू नका, घासायला लगेच जमत नसेल तर स्वच्छ विसळून त्यातील खरकटे कचराकुंडीत टाकून मगच झोपा. असे केल्यास लक्ष्मी रुष्ट होणार नाही, नकारात्मक ऊर्जा घरात राहणार नाही.
घरातील मुख्य दरवाजात धनाची देवता प्रवेश करत असते ज्यामुळे तुमच्या घरात भरभराट होत असते. त्यामुळे जर तुम्ही घरच्या दरवाजा तक्रार करत असेल, नीट उघडत अथवा झाकला जात नसेल, आवाज करत असेल तर ही विनाशाची लक्षणे असू शकतात, खूप मोठे संकट येऊ शकते त्यामुळे त्वरित असा दरवाजा व्यवस्थित ठीक करून घ्यावे.
ज्या महिला उंबरठ्यावर बसून जेवण करतात त्या घरी अशुभ शक्ती वास करते. तसेच जर तुमच्या घरातील महिला सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी झाडू मारत असतील अथवा रात्री घर झाडत असतील तर यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरातील महिला जर नेहमी सौभाग्य अलंकार काढून ठेवत असतील, वरचेवर घालत नसतील तर त्यांच्या पतीच्या जीवाला धोका असतो.
तसेच घरातील या महिलांमुळे लक्ष्मी रुष्ट होऊन उलट पावलांनी परत जाते. तसेच जी महिला मोठ्याने कींचाळते, घरातील लोकांना शिवी श्राप देते अशा महिलेपासून लक्ष्मी दूर राहते परिणामी तिच्या परिवरपासून सुद्धा. सकाळी लवकर उठून घर, अंगण स्वच्छ ज्या महिला करत नाहीत त्यांच्या घरी कधीच सुख समृद्धी येत नाही.
वारंवार भांडणे होतात व घरातील शांतता निघून जाते. पायातील पैंजण, जोडवी कधीच काढू नयेत, कारण अशा ठिकाणी माता असता सौभाग्याचा आशीर्वाद देत असते.घरात केरकचरा देवीला आवडत नाही. खासकरून जर आपण रात्री उष्टी भांडी तशीच ठेवलीत तर देवीला खूप राग येतो.
रात्रीची भांडी रात्रीच धुवून टाकावीत, कारण जिथे स्वयंपाकघरात घाण आहे आणि भांडी न धुता ठेवलेली आहेत अशा घरांमध्ये देवी अजिबात राहत नाही. त्यामुळे देवीला घरी थांबवण्यासाठी उष्टी भांडी स्वयंपाकघरात ठेवू नकाउत्तर दिशा ही कुबेर आणि धनाची देवता लक्ष्मीची दिशा मानली जाते, त्यामुळे ही जागा नेहमी रिकामी आणि हलकी ठेवावी. या दिशेला कधीही केरकचरा टाकू नये.
या जागेला मातृस्थानही म्हटले जाते, त्यामुळे ही जागा नेहमी स्वच्छ ठेवावी. उत्तर दिशेला कधीही जड सामान किंवा अनावश्यक सामान ठेवू नका आणि अडगळीची खोली बनवू नका.शास्त्रे आणि पुराणांनुसार झोपण्यासाठीचा समय निर्धारित केला गेला आहे. सूर्योदयाच्या आधी उठणे आणि रात्री झोपणे हे सर्वश्रेष्ठ मानले जाते.
काही लोक आळसामुळे सूर्योदयाच्या आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपतात, जे चुकीचे आहे. असे केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते आणि घर सोडून निघून जाते. संध्याकाळच्या वेळी जेव्हा गाईगुरे परत येत असतात त्यावेळी झोपणे किंवा आडवे होणे हे अशुभ मानले जाते.
पाल: तसे तर घरामध्ये पाल दिसणे शुभ असते असे अनेकांचे म्हणणे आहे.जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जावे, हे ध्यानात ठेवावे की, परत येताच तुमच्या घरात एक पाल दिसली, याचा अर्थ तुमचा वाईट काळ लवकरच सुरू होणार आहे.
जर तुम्ही नवीन घर घेतले असेल आणि त्यात मेलेली पाल दिसली, तर घरात प्रवेश करण्यापूर्वी पूजा हवन वगैरे करा. असे न केल्यास त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीने प्रगती अडथळे निर्माण होतात आणि वाईट काळ त्या व्यक्तीवर नेहमी राहतो.
डोळा: तसेच डोळा दावा फडफडत असल्यास तुम्हाला येणाऱ्या वाईट काळाचे संकेत मिळतात ते म्हणजे माणसांचा डावा डोळा म्हणजेच डावा डोळा वळवळणे म्हणजे तुमच्या आयुष्यात कठोर परिश्रम आणि कष्ट घेऊन वेळ येणार आहे, तर उजवा डोळा पुरुषांचा उजवा डोळा वळवण्याचा अर्थ असा आहे की अशा प्रकारे तुमच्या आयुष्यात काही चांगली बातमी येणार आहे.
कावळे: जर कावळा येऊन तुमच्या डोक्यावर बसला तर तिच्या नवऱ्यावर काही मोठे संकट येणार आहे.घरात पडलेली काच किंवा सिरॅमिकची भांडी पुन्हा पुन्हा आपटने हे अशा समस्या येण्याचे लक्षण आहे. .
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला आताच फॉलो करा.