नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, या जादूच्या पाण्याने स्वामी शक्ती खूप लोक करोडपती झाले या उपायाने नक्की फेका हे पाणी इथ..
पाण्याला जीवन म्हटले जाते,कारण पाण्याशिवाय आपले जीवन अपूर्ण मानले जाते. आपल्या शरीरातही 70% भागांत पाणी आहे. दैनंदिन जीवनात आपल्याला पाणी अनेक प्रकारे उपयोग होत असतो.
परंतु ज्योतिष शास्त्रानुसार काही कसे उपाय सांगितले आहेत, ते पाण्याचे काही चमत्कारी व प्रभावी उपाय केल्यास,आपल्या जीवनातील सर्व इच्छा किंवा मनोकामनाची पूर्तता होते तसेच आपल्या जीवनात सुख व समृद्धी निर्माण होते.
पूर्वीच्या काळी प्रत्येक घरात पाण्याने भरलेला माठ असत,मात्र बदलत्या काळानुसार प्रत्येकाच्या घरी वॉटर प्युरिफायर आणि फ्रीजने या माठाची जागा घेतली आहे. परंतु वास्तुशास्त्रानुसार घरात जर पाण्याने भरलेला माठ असेल,
तर घरातील समस्यांचे येत नाहीत. घरातील उत्तर दिशेला पाण्याने भरलेला माठ अवश्य असला पाहिजे. घरातील माठातील तांब्याभर पाणी घेऊन कोणत्याही झाडाला किंवा रोपाला टाकल्यास,हा उपाय सलग काही दिवस केल्यास,मानसिक ताण-तणावापासून सुटका होते.
ज्योतिष शास्त्रानुसार,जर आपल्याला एखादा मानसिक आजार असेल तर,किंवा कोणत्याही कामात मन एकाग्रता होत नसेल, यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी भरुन घ्यावे
आणि आपल्या बेडखाली तो पाण्याचा ग्लास रात्रभर ठेवावा व सकाळी उठल्यानंतर ग्लासातील पाणी गटारीत किंवा टॉयलेटमध्ये टाकावे.या उपाय सलग सात दिवस केल्यास, या उपायांमुळे आपल्या जीवनातील सर्व नकारात्मक वाईट विचार नष्ट होऊन, हळूहळू आपण मानसिक ताण तणावातून बाहेर पडतो.
जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी येत असतील किंवा मनात एकमेकांविषयी कडवटपणा आला असेल, तर पावसाचे पाणी जमा करून एका बाटलीत भरून घ्या आणि अशी पावसाच्या पाण्याची बाटली आपल्या बेडरूममध्ये एका कोपऱ्यात ठेवून द्यावी
आणि मनातल्या मनात आपल्या संबंधांमध्ये सुधारणा व्हावी, मनातील एकमेकांविषयीचे वाईट संबंध मधुर व्हावे, अशी प्रार्थना करावी. हा उपाय केल्याने पती-पत्नीचे संबंध सुधारण्यास मदत होते. त्यांचे एकमेकांवरचे प्रेम वाढीस लागते. आपापसातील संबंध मधुर होतात.
आपल्या कुटुंबावर सतत अडचणी येत असतील,तर घरातील मुख्य सदस्याने सकाळी अंघोळ करून, एक ग्लास स्वच्छ पाणी घ्यावे, त्या पाण्यात थोडेसे गंगेचे पाणी टाकावे तो ग्लास समोर ठेवून 24 वेळा गायत्री जप करावा.
मग यानंतर ते पाणी संपूर्ण घरात शिंपडून द्यावी. हा उपाय सलग 7 दिवस केल्यास, आपल्या घरात घरातल्या अडचणी दूर होतात.
आपण कर्जबाजारी झाला असाल, तर पावसाच्या पाण्याचा हा उपाय करून नक्कीच केला पाहिजे. यासाठी बादली भरून पावसाचे पाणी जमा करावे, त्यात घरातील इतर कोणतेही पाणी टाकू नये.
संपूर्ण बादली हे पावसाच्या पाण्याने भरून घेतल्यानंतर,त्या पाण्यात थोडेसे दूध टाकावे आणि त्यानंतर या पाण्याने आपल्या इष्टदेवांची पुजा करावी. हा उपाय करा पण मनापासून केल्यास,
पावसाळा संपला की, लगेचच आपण कर्जापासून मुक्ती होतो. परंतु हा उपाय करण्यापूर्वी, आपल्याला आपल्या घरातील पाण्याची टाकी हे ईशान्य दिशेला ठेवली पाहिजे. जसजसे या पाण्याच्या टाकीत पाणी भरेल,
तसतसे आपल्या उत्पन्नात वाढ होत राहील. उत्पन्नाचे विविध मार्ग मोकळे व्हायला लागते. व्यापार व्यवसायात सतत नुकसान होत असेल,तर एका पितळी भांडे पावसाचे पाणी जमा करून
आणि त्या पाण्याने देवी लक्ष्मीला स्नान घालावे.या उपायामुळे धनाची देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते व आपल्या घरात धनाचे आगमन होते तसेच व्यापार व्यवसाय तेजीत चालू लागतो.
ज्योतिष शास्त्रानुसार ज्या घराच्या ईशान्य भांड्यात गंगेचे पाणी किंवा शुद्ध पाणी भरून ठेवलेले असते, त्या घरात कधीही धनाचा अभाव रहात नाही. घराच्या मुख्य दारावर एक शुद्ध जलाने भरलेले भांडे ठेवल्यास आपल्या घरात नकारात्मक उर्जा प्रवेश करत नाही.
घरात नियमितपणे महादेवांना शुद्ध जलाने अभिषेक केल्यास ,आपल्या वास्तविक व काल्पनिक सर्व समस्या नष्ट होतात. ज्या घरांमध्ये पाण्याचा अपव्यय होतो पाणी वाया जाते, त्या घरांमध्ये आर्थिक अडचणी येत असतात,
त्याप्रमाणे पाणी वाया जाते त्याप्रमाणेच घरातील पैसाही हळूहळू नष्ट होत राहतो. ज्या व्यक्ती शुद्ध पाणी उगवत्या सूर्याला अर्पण करतात, त्या व्यक्तींच्या घरात कधीही कोणत्याही प्रकारची कमतरता राहत नाही.
तसेच आपल्या कुंडलीत शनिदोष असेल,तर एका तांब्याच्या तांब्यात शुद्ध पाणी घेऊन, त्यात 2,3 थेंब राईचे तेल टाकावे.तसेच त्यामध्ये निळी फुले टाकुन ते पाणी पिंपळाच्या झाडाला पर्पल करावे, या उपायामुळे आपल्या कुंडलीत शनि दोष दूर होतो आणि आपल्या जीवनातील अडी-अडचणींना होतात.
आपल्या कुंडलीत मंगळ असेल, तर एका तांब्यात शुद्ध पाणी घेऊन त्यामध्ये चंदन, तुळशीचे पाने, दूध आणि मध टाकावे आणि हे पाणी एखाद्या पपईच्या झाडाला अर्पण करावे. या उपायामुळे मंगळ दोषाचा प्रभाव कमी होतो
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.