25 जून ‘अंगारक संकष्ट चतुर्थी’ इच्छापूर्ती उपाय, नक्कीच फायदा होईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  25 जून ‘अंगारक संकष्ट चतुर्थी’ इच्छापूर्ती उपाय, नक्कीच फायदा होईल…

अंगारकी चतुर्थी म्हणजे मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थीच्या सर्व दिवसांना अत्यंत शुभ मानले जाते. संकष्टी चतुर्थीला ‘संकटाहार चतुर्थी’ म्हणूनही ओळखले जाते, हा गणपतीला समर्पित केलेला शुभ दिवस आहे .

हा दिवस हिंदू पंचागानुसार प्रत्येक चंद्र महिन्यात कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी साजरा केला जातो.

आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी ही गणेशाला समर्पित आहे. या दिवशी कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. यावेळी गणेशाची पूजा केली जाते. तसेच शुभ कार्यात यश मिळविण्यासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते.

हे व्रत केल्याने साधकाला अपेक्षित फल प्राप्त होते. चतुर्थी तिथीचे फल दिवसानुसार मिळते. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणतात. अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने मंगल दोष नाहीसा होतो.

तसेच सर्व प्रलंबित कामे गतिमान होतात. जर तुम्हालाही मंगल दोषाचा त्रास होत असेल तर कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची यथासांग पूजा करा.

108 ही एक संख्या आहे जी हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे स्थान आहे.तसेच देवाचे देव महादेव यांची आवडती संख्या मानली जाते. इतकेच नाही तर बौद्ध धर्माच्या अनुसार,असे म्हटले जाते ,

की एखाद्या व्यक्तीच्या मनात एकूण 108 प्रकारच्या भावना उद्भवतात. या दुनिया तंत्रज्ञान विकसित होऊनही या प्रकृतीमध्ये अजून अशी काही रहस्य आहेत, इतक्या गुप्त शक्ती लपलेले आहेत त्याच्यापर्यंत मानवाची शक्ती,

तसेच आधुनिक विज्ञान अजून पर्यंत पोहोचले नाही.आपल्या दैनदिन वापरातील काही वस्तू इतके महाशक्तिशाली असतात की त्याचा योग्य वापर केला तर आपल्या फायदा अवश्य होऊ शकतो.

आपल्याला एखाद्या गोष्टी जेव्हा प्राप्त होते तेव्हा त्या गोष्टी पूर्ण ग्रहण करायला पाहिजे कारण त्या गोष्टीमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. 108 वेळा जर तुम्ही कोणतेही काम सातत्याने केलं तर ते काम पूर्णत्वास होत असते,असे सांगितले जाते.

108 ही मध्ये संपूर्ण मानव जातीचा ज्योतिषशास्त्र आणि बारा राशींमध्ये वर्गीकरण केले असल्याचे सांगितले जाते. आपली संपूर्ण मानवजात ही पूर्ण बारा राशींमध्ये विभाजीत झाली आहे

आणि या राशींवर 9 ग्रहणाचा प्रभाव पडत असतो यातून 108 या शुभ संख्यची निर्माण होते.तसेच 108 मध्ये 1आणि 8 याची 9 बेरीज येतें आणि 9 ही संख्या शनि ग्रहाशी निगडित मानली जाते.

त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या कुंडलीतील मंगळ ग्रह उच्चस्थानी असतो तेव्हा प्रॉपर्टी, मालमत्ता, पैसा हे मोठ्या प्रमाणात त्या व्यक्तीच्या जीवनात निर्माण होत असते.

आजचा आपला उपाय हा वैज्ञानिक दृष्ट्या आहे. पण हा उपाय सातत्याने केला पाहिजे.हा उपाय शक्यतो रात्री करायला पाहिजे. तर या उपायासाठी 108 ही संख्या आहे ती आपल्याला एका विशिष्ट ठिकाणी लिहायची आहे.

त्यासाठी आपल्याला मोहरीचं तेल आणि विना केमिकलचा कुंकूची गरज आहे. कारण तंत्रशास्त्रात मोहरीच्या तेलाला फार मोठे महत्त्व असल्याचे सांगितले जाते.तसेच एक तांबेची काडीची आवश्यकता आहे.

तांब्याची धातूचा मंगळ ग्रहाशी फार जवळचा संबंध आहे.आपल्याला आठवड्यातील कोणत्याही दिवशी रात्री झोपताना आपल्या कंबरीवरील नाभीखाली आपण मोहरी तेलामध्ये कुंकू मिक्स करून अगदी व्यवस्थित 108 ही संख्या आपल्या बेंबीच्या खाली लिहायची आहे.

मग त्यानंतर मोठ्याने श्वासोच्छवासावर करून आपली कोणतीही इच्छा व्यक्त करायची आहे.

तर असेच गप पाच ते दहा मिनिटे आपण झोपलेल्या अवस्थेमध्ये राहायचा आहे. हा उपाय सलग सातत्याने दोन-तीन आठवडे केल्यास आपल्याला दिसेल की आपली इच्छापूर्ती होत आहे आणि तसेच हा उपाय स्त्री-पुरुष किंवा लहान मुले करू शकतात.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!