नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, प्रत्येक सुगरणीला कामाला येणाऱ्या महत्वाच्या 50 सुचना, निरोगी आरोग्यासाठी…
प्रत्येक भारतीयच सुरुवात सकाळीच्या चहा पासुन होत असते. कारण या देशात चहा प्रेमीची कमी नाय . पण आता काही दिवसात काळ बदलला आहे आता ये पदार्थ आपल्या 6या संसर्गापासून बचाव करण्यासाठी मदत करतात ते पदार्थ खाणे आवश्यक असते.
आता काळात आपण असा काही चहा बनवू शकतो की तो आपल्या कोणत्याही प्रकारची संसर्गापासून बचाव करू शकतो. तसेच प्रचंड प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करतो
साध्याच्या या कोरोना काळामध्ये आपलं शरीर निरोगी व मजबुत असली पाहिजे. हा चहा तेच काम करतो.शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते. तसेच हृदयाचे ठोके नियंत्रण मध्ये ठेवण्यासाठी मदत करते
व ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी मदत करते. घस्याची खवखव तसेच छातीमध्ये जमा होणार कप यावर हा चहा खुप सुंदर पर्याय आहे.
हा चहा तयार करण्यासाठी 5 पदार्थ ची गरज आहे. त्यामध्ये पहिला लसुण कारण यामध्ये अनेक पोषक घटक असतात आणि हा पदार्थ कॅन्सरसारख्या मोठया आजारावर मात करू शकतो.
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. तर 2 लसणाच्या पाकळ्या 1 ग्लास पाण्यामध्ये उकळत ठेवायचा आहे आणि त्यामध्ये 1लहान तुकडा अद्रक मिक्स करावयाचे आहे .
कारण आल्यामध्ये अँटीबक्टरीया गुण आहेत त्यामुळे सर्दी ,घस्याची खवखव या पासुन दुर ठेवते आणि यामध्ये हळद टाकायची आहे. हळदीला तर आरोग्य तत्वाचा भंडार बोले जाते.
आयुर्वेदिकमध्ये अतिशय उपयुक्त अशी हे हळद असते. याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हळदीमध्ये खुप काही असे तत्वे आहेत की त्याने शरीरात ऑक्सिजन प्रमाण अधिक प्रमाणात होते आणि शरीर साफ होण्यास मदत करते.
चिमूटभर हळद या पाण्यामध्ये मिक्स करायची आहे.या तिन्हीचे मिश्रण उकळून घायचे आहे. आणि ते थंड झाल्यावर गळण्याच्या साहाय्याने कपा मध्ये उतून घायचे आहे.
त्यानंतर यामध्ये लिंबाचे 5 ते 6 थेब मिक्स करायचे आहे. कारण कोणत्याही पदार्थच्या तुलनेत लिंबामध्ये व्हिटीमीन C हे मोठ्या प्रमाणावर असते . त्यानंतर यामध्ये नैसगिर्क औषध म्हणून ओळखले जाणारे मध मिक्स करून घायचे आहे. चहाला चव येण्यासाठी हे मध उपयुक्त ठरेल.
याचा जर रोज सेवन करत गेला तर तुमच्या शरीरची रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच तुमच्या शरीर निरोगी व साफ होण्यास मदत करते. सगळे रोग नाहीसे होणार आहेत. प्रमुख माझे तुमची ऑक्सिजन पातळी वाढवन्यास मदत करते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.