टाच दुखी, सांधेदुखी, गुडघेदुखीवर भन्नाट घरगुती उपाय, 100% गुणकारी…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, आपलं आरोग्य चांगले ठेवणे हे साध्यच्या काळात खुप गरजेची आहे. जर आपले आरोग्य बिघडले तर आपण प्रथम आयुर्वेदिक औषधेना भर दिली पाहिजे.कारण ते आपल्या शरीरासाठी हानिकारक नसतात.

आपल्यातील अनेक व्यक्तीच्या पोटामध्ये वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष असतात, म्हणून या त्रिदोषाचे संतुलन ठेवणे, प्रत्येक व्यक्तीला गरज असते. परंतु सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे असंख्य व्यक्तींना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही.

यामध्ये पुरेशी झोप न मिळणे, अवेळी जेवण करणे,अयोग्य आहार यासारख्या अनेक कारणांमुळे, आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबीचे प्रमाण वाढत असते.यासह विद्राव्य घटक वाढतात,यामुळे यांचे परिमाण म्हणून आपल्याला असंख्य आजार निर्माण होतात.

तसेच अनेक व्यक्तींच्या पोट सकाळी उठल्याबरोबर वेळेवर साफ होत नसल्याने, अशा असंख्य बऱ्याच आजार व्यक्तींना बगायला मिळत असतात.याशिवाय काही व्यक्तींना सध्याच्या काळामध्ये कोरोनासारख्या आजारही होऊन गेलेले असतात,

त्यामुळे अनेक लोक खुप मोठ्या प्रमाणात असंख्य गोळ्या किंवा औषध घेतले असतात ,याचेही काही विद्राव्य घटक असल्याने,हे सर्व घटक बाहेर काढण्यासाठी आपण हा आयुर्वेदिक उपाय फक्त 7 दिवस केला पाहिजे.यामुळे कोणत्याही प्रकारचे विद्राव्य घटक बाहेर पडण्यास मदत होईल.

या आयुर्वेदिक घरगुती उपायासाठी, पहिला वस्तु आपल्याला सुंठ लागणार आहे. ही सुंठाचे चूर्ण आपल्याला कोठेही सहज उपलब्ध होऊ शकते. हा सुंठ कडू-उष्ण ,तीक्ष्ण व रुक्ष असल्याने,

यातील अँटीबॅकटरीयल घटक शहरातील वेदना तसेच हृदया संबंधित तक्रारी, शरीरातील त्रिदोष घटक, बरे होण्यास सुरुवात होते.कारण आयुर्वेदामध्ये जवळजवळ 95% औषधी बनवण्यामध्ये सुंठाचा वापर केला जातो,

म्हणून असंख्य दुर्धर आजारावर दूर करण्याचे हे गुणकारी सुंठ काम करीत असते. आपल्याला साधारणता एक चमच्या लावणार आहे.

यानंतर पुढचा पदार्थ म्हणजे, अश्वगंधा चूर्ण लागणार आहे.कारण अश्वगंधाचे सेवन केल्याने,हृदयासंबंधीच्या आजारांमध्ये धोका कमी होतो, कारण यामध्ये अँटिऑक्सिडंट असल्याने वाढलेले कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.

त्यामुळे हृदय व आपल्या मांसपेशी मजबूत बनतात.तसेच संक्रमणाचा धोका कमी होतो.याशिवाय ज्यां लोकांना दुर्बलता कमजोरी, शुक्रजंतूंची कमतरता तसेच महिलांना मासिक पाळीचा समस्या असल्यास, यावर अश्वगंधा फार उपयुक्त ठरते,म्हणून आजच्या उपासासाठी एक चमचा अश्वगंधा चूर्ण घ्यावी.

पुढचा पदार्थ,शतावरी लागणार आहे. कारण आयुर्वेदामध्ये शतावरी ही शीतल कडू दुग्धकर व सुखकर मानली जाते, त्यामुळे बऱ्याच महिलांना बाळंतपणानंतर दूध कमी देते, बऱ्याच माता होण्यास अडचणी येतात ,

अशा पुरुषांना सेक्स संबंधी समस्या असतात,अशा इतर शतावरी आयुर्वेदामध्ये अत्यंत फायदेशीर ठरते, म्हणूनच या उपायसाठी एक चमचा शतावरी चूर्ण लागणार आहे.

तसेच आपल्याला लेंडीपिंपळीची आवश्यकता आहे.कारण आयुर्वेदामध्ये पिंपरी वातनाशक उष्ण आहे ,तसेच पाचन तंत्र सुधारते, शरीरातील वात प्रकोप वाढल्याने होणाऱ्या वेदना कमी होण्यास सुरुवात होते.

ज्यांचे शरीर थंड पडते अशा व्यक्ती शरीर उबदार ठेवण्यास मदत होते,म्हणून याचे चुर्ण एक चमचा लागणार आहे.

यानंतर पुढचा घटक म्हणजे,आवळा पावडर होय.शरीरातील वाढती चरबी नियंत्रणात ठेवण्यासाठी आवळा महत्त्वाचा ठरतो, सोबतच शरीर दुर्बल किंवा नेहमी थकवा,अशक्तपणा जाणवत असल्यास,

यावर आवळा अत्यंत उपयुक्त ठरते.याचे नियमित सेवन केल्याने, वारंवार होणारी पित्त, बद्धकोष्ठता तसेच रोग प्रतिकारक शक्ती वाढण्याण्यास मदत होते.म्हणून या उपासासाठी एक चमचा आवळा चूर्ण लागणार आहे.

हे सर्व चूर्ण एकजीव केल्यास,त्या मिश्रणाला आयुर्वेदामध्ये आवळाकल्प म्हणतात. हा आवळाकल्प तुम्ही दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये घेऊ शकता, एक कप पाणी गरम करून, त्यामध्ये एक चमचा हे मिश्रण टाका,

चांगल्या प्रकारे मिक्स करून रोज सकाळी उठल्यावर चूर्ण घ्यावे.असा हा उपाय कमीत कमी 7 दिवस करावा. तसेच एक महिन्यापर्यंत करू शकता.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी अड्डा याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!