26 डिसेंबर, दत्तजयंती नक्की दान करा हि 1 चमत्कारिक वस्तू, माता लक्ष्मी धावत येईल,प्रसन्न होईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, 26 डिसेंबर बुधवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे दत्तजयंती. तर दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेस आपण दत्त जयंती साजरी करतो. दत्तात्रेय महाराजांचा जन्म दिवस मानला जातो.

मित्रांनो या दिवशी आपण ही एक वस्तू नक्की दान करा जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये धनधान्य सुख-समृद्धी यामध्ये कमतरता कधीच भासणार नाही. मित्रांनो या दत्तजयंतीचा आपल्याला जी वस्तू दान करायचे आहे.

ती वस्तू दान केल्याने आपल्या कुंडलीतील गुरू ग्रह हा मजबूत होतो. कारण मित्रांनो आपल्या कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत असणं खूप महत्त्वाचा आहे. कारण कुंडलीमध्ये गुरु ग्रह मजबूत असतो चांगल्या स्थितीमध्ये असतो त्या लोकांनी घेतले निर्णय नेहमीच यशस्वी ठरतात.

तसेच जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत, जरी काही अडचणी आल्या तरी त्या काही काळातच दूर होतात. तसेच वैवाहिक जीवनामध्ये काही असतील काही समस्या असतील, तर त्या सुद्धा ह्या गुरू ग्रहाच्या प्रबळ तिने दूर होतात.

मात्र याउलट जर कुंडलीत गुरू ग्रह कमजोर असेल तर आपल्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी समस्या येत राहतात. उद्योग धंद्यातमध्ये तोटा होतो घरातील आजारपण वाटत नाही.

एखादी व्यक्ती घरातील आजारी पडली तर ती नीट होण्याअगोदरच दुसरी एखादी घरातील व्यक्ती आजारी पडते. म्हणूनच मित्रांनो आपल्या कुंडलीतील गुरुबल मजबूत करण्यासाठी दत्त जयंतीला एक चमत्कारिक उपाय करायचा आहे.

आपण काही अशा वस्तू पाहणार आहोत की, ज्यांचे दान आपण येथे दत्तजयंती करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मशास्त्रात दानाचा फार मोठे महत्त्व आहे. असं मानलं जातं की, जितकं आपण करतो त्याच्या अनंत पटीने ते आपल्याकडे परत येत असतं.

आणि त्यातले त्यात जर हे दान आपण विशिष्ट रीतीने केलं तर त्याचा प्रभाव किती तरी पटींनी अधिक वाढतो. मित्रांनो हे दत्त जयंतीचा पण गरीबांना गोरगरिबांना, ज्यांना खरच मदतीची गरज आहे.

अशा लोकांना पिवळ्या वस्तूंचे दान नक्की करा. पिवळा रंग हा गुरू ग्रहाला प्रभावित करतो. गुरु ग्रह मजबूत करणारा हा रंग आहे या रंगाच्या वस्तू दान केल्याने आपल्या कुंडलीत मजबूत होण्यास मदत होते आणि म्हणून आपण येथे दत्तजयंती पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करायचे आहेत.

याशिवाय, मित्रांनो ज्या लोकांना शक्य आहे त्यांनी जर या दिवशी सोनं दान केलं तर त्याचे अत्यंत शुभ परिणाम बघायला मिळतात. परंतु प्रत्येकालाच हे करणे शक्य नाही. यताशक्ती कोणतेही पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करू शकता, तितका फायदा तुम्हाला होणार आहे.

तुम्ही हळद दान करू शकता किंवा पिवळी चण्याची डाळ, गुळ, पिवळ्या रंगाचे फळ असतील कोणतेही पिवळ्या रंगाच्या वस्तू सध्या आपण या दिवशी करू शकता किंवा

पिवळ्या रंगाची मिठाई असेल तुम्ही खीर बनवून त्यामध्ये थोडसं केशर टाकून दान करू शकता. सोबत जर शक्य असेल तर आपण स्वतः सुद्धा या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचा आहे.

मित्रांनो प्रत्येक गुरुवारी जर आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्या गोरगरिबांना पिवळ्या रंगाच्या वस्तू दान केल्या तरी सुद्धा आपल्या कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होण्यास मदत होते.

मित्रांनो तुम्हाला शक्य आहे त्याप्रमाणे तुम्ही दान करू शकता, मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की, हे दान करताना ते निस्वार्थ भावनेने करा तरच त्याचे योग्य फळ तुम्हाला मिळेल.

जर दान करत असताना माझे यासाठी माझा खूप खर्च झालाय असं जर तुम्ही विचार करत बसलात तर मात्र या दानाचा कोणताही फायदा, कोणतेही फळ तुम्हाला मिळणार नाही.

त्यामुळे तुम्ही जे काही दान करतात निस्वार्थ भावनेने करा. मित्रांनो अनंत पटीने ते तुमच्याकडे परत नक्की येईल. तुमच्या कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होईल आणि परिणामी प्रत्येक क्षेत्रामध्ये मला यश मिळेल.

सफलता मिळेल. तुमचं उद्योग धंदा आहे नोकरी आहे. त्यामध्ये तर तुमची प्रगती होऊन जाईल, घरातील आजारपण दूर होईल घरांमध्ये धनधान्य सुख-समृद्धी वाट लागेल, याचबरोबर समाजामध्ये मान-सन्मान पद प्रतिष्ठा वाढीस लागेल.

तर मित्रांनो या दत्त जयंती आपण यथाशक्ती या वस्तूंचे दान नक्की करा. जेणेकरून तुमच्या कुंडलीतील गुरु ग्रह जर मजबूत होईलच.

सोबतच श्री दत्त महाराजांची अशी म कृपा तुमच्यावर बरसल्याशिवाय राहणार नाही. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी अड्डा याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!