गुरुचरित्र पारायण कधी आणि कसे करावे ? सर्व इच्छा पूर्ण…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, जर तुमच्या ही मनात कोणतीही इच्छा असेल, मात्र खूप प्रयत्न करूनही इच्छा पूर्ण होत नसेल.मग त्यासाठी तुम्हाला हे एक चमत्कारिक उपाय, काम केले पाहिजे.

कारण आपल्या मनात किंवा प्रत्येकाच्या मनात कोणती ना कोणती इच्छा असतेच, काही ना काही ध्येय असतात,तसेच काहीतरी अपेक्षा असतात,याशिवाय काही ना काही मिळवायचं असतं,मग आपण त्या गोष्टीसाठी ,त्या यशासाठी दिवसरात्र खूप प्रयत्न,मेहनत करीत असतो.तरी पण आपल्याला त्या प्रयत्नांना यश मिळत नाही, त्या मेहनतीचे आपल्याला फळ मिळत नाही.

मग अशा वेळेस आपण निराश होतो. कारण इच्छा अशी असते की, ती पूर्ण झाली नाही,तर मेहनत किंवा प्रयत्न करून सुद्धा पूर्ण नाही झाली, तर मग विश्वास संपतो. 

मात्र हे काम मनोभावाने, विश्वासाने आणि संपूर्ण श्रद्धेने तुम्ही केल्यास, तर नक्कीच त्या कामाचे फळ तुम्हाला प्राप्त होण्यास सुरुवात होईल. तुमच्या मनात कोणतीही इच्छा असू द्या, किंवा कितीही मोठी इच्छा, ती पूर्ण होईल.

कारण स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील.हा चमत्कारिक उपाय म्हणजे, तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होत नसेल, खूप प्रयत्न करून देखील पूर्ण होत असेल, तर तुम्ही एकदा एकदा तरी गुरुचरित्र पारायण पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने करावे.

हे श्री गुरुचरित्र इसवी सनाच्या १४व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्यपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहिला.

श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची पद्धती आहे. पण कोणीतरी सांगितलं आहे किंवा कोणत्याही गडबडीत हा उपाय करू नये.

हा उपाय पूर्ण श्रद्धने आणि विश्वासाने करावी. मात्र हे 7 दिवस खूप कठीण नियम आपल्याला पाळावे लागतात. याचे त्या नियमांचे पालन करून,तुम्ही हे पारायण करायचे आहे.

कारण हे गुरुचरित्र पारायण योग्य प्रकारे आणि पूर्ण श्रद्धने पूर्ण झाल्यानंतर काही दिवसातच तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होईल. तुम्हाला जे हवं ते मिळेल.

कारण हा हिंदू धर्मातील सणाचा हंगाम सुरू झाला आहे. यामध्ये आत्ता नवरात्र येईल तसेच दिवाळीला या अत्यंत शुभ असलेल्या काळात तुम्ही हा उपाय नक्कीच केला पाहिजे.

कारण तुम्ही जर गुरुचरित्र पारायण केले , तर याचा लाभ खूप जास्त मिळतो.हे गुरुचरित्र पारायण एकूण सात दिवसाचे पारायण असते. 

तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर तुमच्या गुरुचरित्र पारायण असेल, तर त्यामध्ये संपूर्ण नियम दिलेले आहेत, संपूर्ण विधी दिलेली आहेत.

तर तर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचे असेल इच्छा पूर्ण करायचा असेल, त्यासाठी सर्वप्रथम गुरुचरित्र पारायण खरेदी करावे. 

हे गुरुचरित्र पारायण तुम्हाला कोणत्याही श्री स्वामींच्या केंद्रात किंवा ऑनलाईन मठात स्वामींचे गुरुचरित्र पारायण नक्की उपलब्ध होईल.

तसेच याशिवाय,स्वतःच्या घरामध्ये गुरूचरित्र वाचनाने नको ते दबावाचे वातावरण कमी होऊन एक आगळावेगळा आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते.

प्रखर पितृदोष व प्रखर वास्तुदोष यावरती उपाय म्हणून संकल्प युक्त गुरुचरित्र पारायण केल्यास खूप लवकर अनुभव येतात.

पण जर तुम्हाला आधिनियम माहिती करायचे असेल, तर तुम्हाला या नियमांची माहिती कोठेही सोशल मीडियावर सहज उपलब्ध होईल. परंतु तुम्ही गुरुचरित्र पारायण घरी घेऊन या.

आणि त्यामध्येच बघून पारायण करा की, त्यांनी कोणते नियम सांगितलेले आहे. तसेच त्या नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच, गुरुचरित्र पारायण नक्की करा.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी अड्डा याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!