नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, नवरात्री येण्याआधी स्त्रियांनी करा हि 5 कामे घरातून बाहेर फेका हि 1 वस्तु अवश्य पाळा हे नियम..
दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होते. यानंतर पुढील 9 दिवसांसाठी दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते.
या नऊ दिवसांमध्ये देवी पृथ्वीवर अवतरते आणि भक्तांचे दुःख दूर करते अशी मान्यता आहे. तसेच या काळात भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे देखील मानले जाते. या वर्षी शारदीय नवरात्री उत्सव 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
घटस्थापना किंवा कलश स्थापना या दिवशी केली जाईल. नऊरात्रीच्या पहिल्या दिवशी मा शैलपुत्रीची पूजा केली जाते.हिंदू धर्मात शारदीय नवरात्रला वर्षांतील सगळ्यात मोठा सण मानला जातो.
त्यामुळे नवरात्रीचे हे नऊ दिवस अधिक पवित्र दिवस मानले जातात, ते पुढचे 9 दिवस नवरात्रीचे असतात नवरात्रीमध्ये सर्व हिंदु धर्मातील लोक आपल्या घरात घटस्थापनाची स्थापना करीत असतात.
माता देवीच्या मूर्तीची स्थापना करतात. परंतु जर आपण नवरात्री सुरू होण्याआधी किंवा नवरात्री येण्याआधीच घरामध्ये जर ही एक वस्तू आणून ठेवली आणि नवरात्री पासून त्या वस्तूचे पूजन केले किंवा घटाची स्थापना होत असेल,
तर घटासोबत ती वस्तू ठेवून पूजन केल्यास,तर देवीचा आशीर्वाद मिळेल.आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी नांदेल, याशिवाय घरात सुख-समृद्धी राहील.कारण ही एक विशिष्ट वस्तु ही माता लक्ष्मीची आवडती आहे,तसेच आपण वस्तू घटस्थापनाच्या वेळेस आपल्या घरात स्थापन करावी.
तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जरी काही कारणाने घटाची स्थापना तुमच्या घरात होत नसेल, तरी सुध्दा तुम्ही वस्तू आणू शकता.ही चमत्कारिक वस्तू म्हणजे, तर ही वस्तू म्हणजे, सफेद रंगाचा शंख होय.
तसेच या उपायासाठी तुम्हाला कोणताही शंख आणायचा आहे. जो शंख वाजत असेल तसेच शंख हा नेहमी सफेद रंगाच्या खरेदी केला पाहिजे. याशिवाय तो वाजणारा शंख असला पाहिजे.
तसेच जर तुम्हाला शंख वाजवता येत नसेल, तरी तुम्ही तो वाजणारा शंका घ्यावा. कारण काही शंका असे असतात, जे वाजवले तरी वाजत नाही, म्हणून वाजणारा सफेद रंगाच्या शंख तुम्ही घ्यायचा आहे.
तसेच हे शंख तुम्हाला ऑनलाईन सुद्धा उपलब्ध होतील, याशिवाय हे शंख श्री स्वामींच्या केंद्रात मिळतात,किंवा पूजा सामग्रीच्या दुकानात सहज उपलब्ध होतील.तर तुम्ही सफेद रंगाचा शंख नवरात्र सुरू होण्याआधी घ्यायचा आहे
आणि नवरात्री पासून म्हणजे 3 ऑक्टोबर देवघरात त्याची स्थापना करायचे आहे.आणि मग संपूर्ण वर्षभर तुम्ही द्या शंखाचे पूजन करायचे आहे,कायमस्वरूपी त्या शंखाचे पूजन करायचे आहे.
परंतु नवरात्रीचे नऊ दिवसांमध्ये त्याची खास विशेष पूजा करायची, म्हणून नवरात्री सुरू होण्याआधी तुम्ही नक्की वाजणारा सफेद रंगाच्या शंख नक्की घेऊन आणि त्याची स्थापना करून पुजा करावी…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.