घरात स्वामींचे हे 2 सोपे नियम पाळा, पैसा कधीच कमी पडणार नाही…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, धर्मशास्त्रात झाडाचे मानवी जीवनात प्रचंड महत्त्व सांगण्यात आहे.

तसेच याशिवाय वैज्ञानिक दृष्टीनेही झाडाचे महत्त्व सांगितले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि मानवी जीवनासाठी झाडांला फार महत्व प्राप्त होते.

कारण झाडांमुळे आपल्याला प्राणवायू मिळतो. रुईच्या झाडाची पाने व फुले यांची माळ आपण भगवान हनुमान बजरंगबली यांना वाहतो.

बऱ्यापैकी रुईच्या झाडाचा हा उपाय सर्वाना माहीत आहे,परंतु याशिवाय हे रुईचे झाड किती महत्वाचे आहे हे फार लोकांना माहिती नाही.

या फळाचा फक्त 1 तुकडा तुमच्या बंद नशिबाचा दरवाजा उघडण्यात मदत करेल. पैसे मोजता मोजता दमुन जाल. तुम्हाला एक तांत्रिक वनस्पती बद्दल माहिती सांगणार आहोत,

मित्रांनो ज्याला आपण रुईच्या नावाने ओळखतो. आयुर्वेदिक गुणधर्म असलेली ही वनस्पती हिंदू धर्मामध्ये देखील वापरले जाते. 

असं म्हटलं जातं की यांचा एक तुकडा कमरेमध्ये जर धारण केल्यास वाज्य स्त्रीला देखील संतान होतो. मित्रांनो जर उजव्या हातात धारण केला, तर सौभाग्य वाढतं.

असं म्हटलं जातं आणि अनेक वर्षानंतर रुईच्या झाडाच्या मुळाशी गणपतीची मूर्ती स्वरूप तयार होते. गंभीर अशा समस्या देखील या झाडाच्या मदतीने समाप्त होतात. याशिवाय घराच्या रक्षणासाठी आणि तंत्र क्रिया पासून वाचण्यासाठी मदत होईल.

त्यामुळे जर तुम्ही हे झाड आपल्या घरासमोर लावले तर वाईट नजर दूर करता येते. याशिवाय काळी जादू सर्व समाप्त होईल, सोबतच दृष्ट ग्रहाचा असरही पडत नाही. मित्रांनो रुईच्या झाडाची फळ बघितले असेल,

तर ते सुकल्यावर त्यातून कापूस उघडतो व रुईचे झाड आपल्या घरासमोर आपोआप उगवलेली असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. नसेल तर ते तुम्ही लावू शकता.

मित्रांनो जर कोणी आजारी असेल तर रुईच्या झाडांची एक फांदी तोडून आणा आणि आजारी व्यक्तीवर 7 वेळा उतरून बाहेर फेकून द्या. असं केल्यावर त्यांचे स्वास्थ्य लवकर या ठीक होईल.

तसेच वनस्पतीचे पान उतरवून टाकल्यास वाईट नजर दूर होण्यास सुरुवात होते. कारण या वनस्पतीमधील अद्भुत चमत्कारिक शक्ती आहे, ज्यामुळे कोणत्याही प्रकारची समस्या असू दे. ती सुटते. परंतु याचे काही खास प्रयोग देखील आहे.

यासाठी रुईचे 1फळ घ्या, मग ते कच्चा किंवा सुकलेले असले तरी चालेल. फक्त कच्ची फळे असल्यास थोडे सुकवा, त्यानंतर एक लाल कपड्यात गुंडाळून ते सांभाळून ठेवा. कारण जीवनातील प्रत्येक अडचणीतून मधून तुम्हाला बाहेर काढेल.

आणि सर्व दिशांनी तुमची रक्षा करेल. या वनस्पतीचे फुल नियमितपणे भगवान शंकर अर्पण केल्यास जीवनातील प्रत्येक समस्येतून तुम्ही बाहेर याल.

विरोधी शत्रू त्रास देत असेल तर रुईच्या झाडाचा जवळ कोणतेही शनिवारी किंवा मंगळवारी जा आणि मात्र कोणीही तुम्हाला बघणार किंवा थांबवणार नाही याची काळजी घ्या.

मित्रांनो सफेद रुई असेल तर अजूनच चांगलं. तर झाडाजवळ जाऊन नमस्कार करा आणि तिथे जेवढे शक्य होतील तेवढं ते पाने तोडा. 

मग त्याच पानांच्या चिकातून आपल्या शत्रूचं नाव लिहून ती पाने तिथेच गाढा.

मागे वळून न बघता घरी या. हा उपाय तुम्हाला कसे वाटले, ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी अड्डा याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!