नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, भारतीय स्वयंपाकाघरात हिंगाची डबी असतेच. हिंग निरनिराळ्या भाज्या, डाळी, खिचडीच्या फोडणीसाठी वापरलं जातं. हिंगाच्या फोडणीचा खमंग सुवास तुमची भुक आणखी चाळवतो.
कारण हिंगामुळे पदार्थाला विशिष्ठ चव येते. हिंग केवळ स्वादासाठीच नाही तर त्यामागे खूप मोठं आहारशास्त्रदेखीलआहे.
हिंग वापरल्यामुळे त्या पदार्थांची चव आणि पोषणमुल्यं दोन्ही वाढतात. शिवाय हिंग वापरल्यामुळे अनेक विकार तुमच्यापासून दूर राहतात.
या उपायासाठी हिंग फक्त चिमूटभर,रोज जर सकाळी अनुसपोटी खाल्याने याचे खुप फायदे आपल्याला होऊ शकतात.याशिवाय हिंग खाल्यास, जेन्ट्स लोकांना खास करून धकवा दूर होतो.
तसेच कंबरदुखीचा त्रास कमी होतो ,याशिवाय हातामध्ये आणि पायांमध्ये वेदना होतात, कॅल्शियमची कमतरता, हाडे ठिसून बनलेली आल्यास किंवा रक्ताल्पता म्हणजेच रक्ताची कमतरता, हिमोग्लोबिन कमी असल्यास,या सर्व समस्या या आयुर्वेदिक हिंगामुळे दूर होण्यास मदत होते.
कोणत्याही मेडिकल स्टोअर वर तसेच कोणत्याही किराणामालाच्या दुकानात ही गुणकारी वस्तू सहज उपलब्ध होते.
त्याच्या नित्य सेवन केल्यास,आपल्या शरीरातील थकावट 100% निघून जाण्यास मदत होते.
त्यामुळे सत्तरीच्या वयामध्ये 25 व्या वयाचा आपल्यामध्ये जोश व ऊर्जा निर्माण करते.
तसेच हिंगाचे वर्णन अष्टांगहृदयमध्ये वाग्भट्ट ऋषींनी केले आहे आणि त्यामध्ये वाग्भट ऋषी सांगतात की, हिंगाचा उपयोग केल्यास, तुमच्या शरीरातील कंबरदुखी तसेच व हाता-पायामध्ये भिन्न असतील,
हाडे ठिसूळ असतील किंवा पुरुष लोकांमध्ये वारंवार थकवा जाणवत असल्यास ,हे सर्व समस्या दूर होण्यास सुरुवात होते.
आपण रात्री झोपताना, एक कप पाण्यामध्ये, फक्त चिमूटभर हिंग टाकायचे आहे आणि रात्रभर तसेच ठेऊन , सकाळी उठल्यानंतर अनशापोटी हे पाणी पिल्यास, फक्त दोन दिवसात आपल्याला परिणाम दिसु येईल.
याशिवाय एका आठवड्यात फक्त दोन दिवस हा उपाय करायचा आहे,कारण हा उपाय जास्त वेळ केल्यास, त्याचे साईड इफेक्ट होण्याची शक्यता असते.
या उपायामुळे 60 ते 70 व्या वयातही आपल्याला वीस-पंचवीस सारखा जोश तसेच ऊर्जा निर्माण होण्यास मदत होईल.
इरेक्टाईल डिसफंक्शन आणि वेळेपूर्वीच स्खलनाची समस्या दूर करण्यासाठी हिंग काम करतं.
यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात एक चिमुटभर हिंगाची पावडर टाकून पिल्यानं त्याचा फायदा होतो.
हिंगाचा डाएटसाठी उपयोगही फायदेशीर ठरतो.असा आयुर्वेदिक बहुउपयोगी हिंगाचे उपयोग आपण नियमितपणे केला पाहिजे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी अड्डा याला आताच लाईक करा.