झोपण्यापूर्वी फक्त 1 चमचा पाण्यात टाका, गुडघेदुखी, सांदेदुखी 1 रात्रीत बंद होईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, सध्याच्या धावपळीच्या जीवनात, मनुष्यसाठी योग्य प्रमाणात आहार आणि चांगले आरोग्य राखणे,अत्यंत गरजेचे बनले आहे.तसेच सकाळी उठल्यानंतर काही लोक चहा आणि नास्त्या केल्यावर,

दुपारच्या जेवन तसेच रात्रीचे जेवण,अवेळी करीत असतात, त्यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळते,त्यामुळे असे सर्व प्रकारचे आपल्या समस्या दूर करण्यासाठी, हा आयुर्वेदिक घरगुती उपाय नक्कीच केला पाहिजे.

या उपायाचे तयार केलेले मिश्रण, आपण फक्त दिवसात एक वेळेस घेतल्यास या शेकडो रोग कायमस्वरूपी बंद होण्यास मदत होईल. ही आयुर्वेदीक वनस्पती चमत्कारिक असल्याने,ज्या रोगांचे निदान डॉक्टरांकडुन होत नाही,

असा असाध्य असणारे रोग मुळापासून बरे नष्ट होत असतात,यामधेब तुमच्या मणक्यातील ग्याप तसेच L3, L4, L5, L6 असा प्रकारचे अनेक समस्या दूर होतात, तसेच पोट साफ होत नसेल किंवा वारंवार गॅसेस होत असल्यास, याचा वापर केला पाहिजे.

अशी ही वनस्पती आपल्या खेड्यात सहज मिळते ,पण शहरात या वनस्पतीच्या सालीचे पावडर ,आपल्याला कोणत्याही मेडिकल आणि आयुर्वेद दुकानातुन, सहज उपलब्ध होऊ शकते.

याशिवाय आपण ऑनलाईन देखील मागू शकता.तसेच आपल्या शरीरात रक्त वाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्यास, रक्तदाब वाढतो तसेच हृदयविकार होण्याची शक्यता असते.

अशा वेळी, ही आयुर्वेदिक वनस्पती अत्यंत उपयुक्त असते, यामुळे आपल्या शरीरातील, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, तसेच रक्तप्रवाह सुरळीत करण्यास, याचा वापर केला जातो.

याशिवाय TB , अल्सर तसेच चेहऱ्यावरील काळे डाग किंवा वांग असल्यास, या समस्या पूर्णपणे कमी होण्यास सुरुवात होते.एखाद्या व्यक्तीच्या हाता-पायावर सूज कमी होण्यासाठी,ही वनस्पती अत्यंत उपयुक्त आहे.

तसेच आपल्या शरीरातील, ब्लॉकेजेस हे कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे निर्माण होत असतात, हे खराब कोलेस्ट्रॉल आणि डेन्सिटी कोलेस्टेरॉल चांगल्या प्रकारचे कोलेस्टेरॉ असे कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचे आहेत.

त्यामुळे अर्जुन नावाची ही वनस्पती,आपल्या शरीरातून ती खराब कोलेस्ट्रॉल कमी करते,तसेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते.याचे शास्त्रीय नाव तरमिनालिया अर्जुन असे आहे.

प्रामुख्याने, या अर्जुन वृक्षाची साल तसेच पानांचा रस , फळाचा वापर औषधांसाठी केला जातो,त्यामुळे या सालीमध्ये, कॅल्शियम, मॅग्नेशियम ,पोटॅशियम वापर यामध्ये प्रचंड प्रमाणात असल्याने,

तसेच या झाडांच्या सालीमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे,हाडामधील जॉईंट पेन कमी होण्यास मदत होते, याशिवाय गुडघेदुखी, कंबरदुखी, हात-पाय दुखने,तसेच पाठीचं दुखणं ,असा प्रकारचे अनेक दुखणं कमी करण्यास सुरुवात होते.

कारण या अर्जुनाच्या झाडाच्या घटकामुळे, आपल्या दोन सांध्यामधील वंगण(तेल) वाढवण्याचे काम , कारण मणक्यातील गॅप भरण्यासाठी,लागणाऱ्या वंगण तयार करण्याचे काम,अर्जुन झाडाची साल रीत असते.

तसेच य झाडांच्या सालीची पावडर एखाद्या हार्ट पेशंट व्यक्तीच्या जिभेवरून ठेवल्यास,त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा हृदयविकार त्रास कमी होण्यास सुरुवात होते. अशी ही अत्यंत उपयोगी झाडची साल आहे.

आपल्याला ही अर्जुनच्या सालीची पावडर कोणत्याही मेडिकल किंवा आयुर्वेदिक दुकानात उपलब्ध होते.

याचा काढा बनवण्यासाठी,सर्वप्रथम 3 कप किंवा तीन वाट्या पाणी घ्यावे, मग यानंतर एक चमचा ,म्हणजे 10 ते 15 ग्रॅम या सालीची पावडर टाकावी.मग हे मिश्रण एक तृतीयांश राही पर्यंत उखळूण घ्यावे.

तसेच याची एक चमचा पावडर घेऊन,त्यामध्ये एक चमचा मध मिक्स करून,हे मिश्रण चेहऱ्याला लावा,आणि दहा मिनिटात ठेऊन धुऊन टाका,यामुळे चेहऱ्यावरील वांग किंवा डाग जातील.

तसेच याचा ताज्या पानांचा रस तीन ते चार ग्रॅम काढून कानात घातल्यास, कान दुखी तात्काळ थांबते,याशिवाय ज्या व्यक्तींना शुगर आहे,काढामध्ये अजून एक चमचा कडुनिंबाची साल टाकून, हा काढा तयार करून उकळून गाळून पिल्यास, शुगर तात्काळ नॉर्मल होण्यास सुरूवात होईल.

हे मिश्रण पूर्णपणे उखळूण घेतल्यानंतर, आपल्याला ते थंड करून याचे दिवसाकधीही सेवन करायचे आहे.हा उपाय 21 दिवस ते 2 महिने करावा. यामुळे तुमच्या सर्व प्रॉब्लेम दूर होतील.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी अड्डा याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!